भाजपचे नेते अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा नोंद करावा ! – बंजारा समाज

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा नोंद करावा.

सुशांत सिंह याच्या बहिणीवरील गुन्हा रहित

मीतू सिंह हिच्यावर प्रविष्ट झालेला गुन्हा उच्च न्यायालयाने रहित केला.

‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधातील हिंदूराष्ट्र सेनेच्या धडक मोहिमेला जळगाव येथे यश !

आंदोलनाच्या प्रभावामुळे प्रेमीयुगलांचे वर्दळीचे ठिकाण असलेल्या मेहरूण तलाव येथे शांतता आढळली.

(म्हणे) ‘प्रियांका वाड्रा दुर्गादेवीचा अवतार असून त्यांच्या हातूनच भाजपचा वध होणार !’ – काँग्रेस समर्थक आचार्य प्रमोद कृष्णम

हिंदुत्वाविषयी काहीही ठाऊक नसणार्‍या ख्रिस्ती प्रियांका वाड्रा म्हणे दुर्गादेवीच्या अवतार ! प्रमोद कृष्णम यांच्या अज्ञानाची कीव करावी तेवढी थोडीच !

पणजी येथील कार्निव्हलमध्ये सामाजिक अंतर पाळणे आणि मास्क घालणे या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन !

पोलिसांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केलेल्यावर नियमांचे पालन होण्यासाठी कोणतीच कृती केली नाही.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती उद्यापासून सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर

दौर्‍यात ज्या समित्यांना महेश जाधव यांना भेटायचे असेल, त्यांनी ९४२१२३८२०५, ७७२०९३४३०५ या क्रमांकांवर संपर्क करावा

कणकवलीत भाजपच्या १९ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद, तर कुडाळमध्ये १० कार्यकर्ते पोलीस ठाण्यात उपस्थित

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा पुतळा दहन केल्याचे प्रकरण

आडेली येथे कुजलेल्या स्थितीत विवाहितेचा मृतदेह सापडला

विवाहानंतर पती-पत्नींमध्ये मतभेद झाल्याने ४ मासांपूर्वी सौ. जानवी या माहेरी आल्या होत्या.

पालकांचा मातृभाषेतून चालणार्‍या सरकारी प्राथमिक शाळांऐवजी अनुदानित शाळांमध्ये पाल्यांना पाठवण्याकडे अधिक कल !

पालक आपल्या पाल्यांना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा मिळाव्या, यासाठी प्रयत्नशील असतात.

‘मेजर पोर्ट’ विधेयकामुळे गोव्याला धोका संभवत असल्याचा वास्को येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा दावा

मुरगाव पोर्ट ट्रस्टला आता दक्षिणेकडील बेतुल ते उत्तरकडे काबो राजभवनपर्यंतच्या क्षेत्रावर अधिकार प्राप्त होणार आहे.