नाशिक – पंचवटी परिसरात गुंडांनी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाने यांच्यावर जीवघेणे आक्रमण केले. यात ते गंभीर घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
नेमाने कर्तव्यावरून घरी जात असतांना त्यांनी गावगुंडांना हटकले. यामुळे गुंडांना राग अनावर झाला. त्यांनी नेमाने यांना दगडांनी अमानुष मारहाण केली.
संपादकीय भूमिकाजिथे पोलिसांवरच आक्रमण होत, तिथे सामान्यांची सुरक्षा कोण करणार ? पोलिसांवर होणारे आक्रमण खरेतर पोलीस प्रशासनालाच लज्जास्पद ! |