गुजरात सरकारही ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करणार !
‘लव्ह जिहाद’ विरोधी केंद्र सरकारनेच थेट देशपातळीवर सर्वांसाठी कायदा करावा,
‘लव्ह जिहाद’ विरोधी केंद्र सरकारनेच थेट देशपातळीवर सर्वांसाठी कायदा करावा,
रेल्वे अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार संभाव्य आतंकवादी आक्रमणे आणि भूकंप यांच्यापासून बचावासाठी पुलामध्ये विशेष सुरक्षा प्रणाली असेल. पुलाची एकूण लांबी १ सहस्र ३१५ मीटर असणार आहे.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत ‘विहिर खोदण्यासाठी ही स्फोटके नेत होती,’ असI रमानी नावाच्या महिलेने दावा केला आहे.
‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ या व्यापाऱ्यांच्या संघटनेने जाहीर केलेल्या भारत बंदला सातारा जिल्हा व्यापारी संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.
वास्तविक हे आधीच होणे अपेक्षित होते. नियमावली बनवण्यासह सामाजिक माध्यमे आणि ओटीटी यांद्वारे कुणी भारत अन् हिंदु धर्म यांविषयी अपप्रचार करण्यास धजावणार नाही एवढा वचक सरकारने निर्माण करणे आवश्यक !
तबलिगी जमातच्या लोकांनी देशातील दळणवळण बंदीचे उल्लंघन करत देशभरात विविध ठिकाणीच्या मशिदींमध्ये प्रवास केल्याने कोरोनाचा संसर्ग देशात झाला होता.
पाकच्या आश्वासनावर शेंबडे पोर तरी विश्वास ठेवील का ? चीन आणि पाक दोन्ही मिळून माघार घेतल्याचे दाखवून भारताच्या विरोधात कट रचत आहेत का ? याचा शोध भारताने घेत दोघांच्या संदर्भात सतर्क रहाणेच देशहिताचे आहे !
भारतातही असे कितीतरी कट्टरतावादी इमाम आणि मौलवी मोकाट आहेत. त्यांच्यावर भारत कधी कारवाई करणार ?