सांगली महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन ! 

महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारूढ पुतळ्यास महापौर सौ. गीता सुतार आणि महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी पुष्पहार अर्पण केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचे स्वरूप निश्‍चित करण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक पुन्हा घेण्यात येणार

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याचा परिणाम !

सामाजिक प्रसारमाध्यमांवर आत्महत्येची पोस्ट प्रसारित करणार्‍या युवकांचे समुपदेशन करून पोलिसांनी प्राण वाचवले

समाजातील ताणतणाव आणि गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यावर ‘साधना’ हाच एकमात्र उपाय आहे. साधना केल्यामुळे नैराश्याचे विचार दूर होऊन मन सकारात्मक होते.

…तर कोरोनाची लाट नव्हे, तर लाटा येतील ! – डॉ. संजय ओक, अध्यक्ष, राज्य कृती दल

मागील काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढतांना दिसत आहेत. याला लोक तसेच राजकारणी उत्तरदायी आहेत. राजकीय मेळावे, लग्नसमारंभ तसेच बहुतेक सर्वत्र लोक मास्क वापरत नाहीत आणि सुरक्षित अंतरही ठेवत नाहीत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ७ सहस्र ११२ कोटी १ लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समिती समोर सादर !

महापालिकेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी जितेंद्र कांबळे, आयुक्त राजेश पाटील, सभापती संतोष लोंढे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार आणि विकास ढाकणे या वेळी उपस्थित होते.

साधू-संत यांचा अवमान करणार्‍यांचा राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने निषेध

हिंदूंनी अशा शासनकर्त्यांना निवडून देणे म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा मारल्यासारखे आहे, असे मत राष्ट्रीय वारकरी परिषदेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिसर्‍या अतिरिक्त आयुक्तपदी नगरसचिव उल्हास जगताप नियुक्त !

महापालिकेचा ब वर्गात समावेश झाल्याने नवीन आकृतिबंधानुसार महापालिकेत ३ अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत.

‘अ‍ॅपल’चा ‘आयपॅड’ आता भारतात निर्मित होण्याची शक्यता !

भारत सरकारकडून स्मार्टफोन्स निर्यातीला अधिक चालना मिळावी, यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या योजनेच्या अंतर्गत सुमारे ५० सहस्र कोटी रुपयांपर्यंत निधी देण्यात येईल, असे घोषित करण्यात आल्याने ‘अ‍ॅपल’ या योजनेचा लाभ घेऊ इच्छित आहे.

मित्रांच्या सहकार्याने वडिलांची हत्या करणारे अटकेत 

समाजाची नीतीमत्ता किती खालावली आहे, याची ही घटना उदाहरण आहे. समाजाची ही दु:स्थिती दूर करण्यासाठी समाज धर्मशिक्षित करणे आवश्यक आहे.

अंबरनाथ येथील रिपाईच्या माजी शहराध्यक्षांची तहसीलदारांना गोळ्या घालण्याची धमकी !

कायद्याचे भय न वाटणारे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते निवडून आल्यावर जनतेला न्यायाचे राज्य देतील का ?