देशभरात शेतकर्यांच्या ‘रस्ता बंद’ आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद
देहलीच्या सीमेवर ३ कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकर्यांनी देशभरात दुपारी १२ ते ३ या वेळेत ‘रस्ता बंद’ आंदोलन केले.
देहलीच्या सीमेवर ३ कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकर्यांनी देशभरात दुपारी १२ ते ३ या वेळेत ‘रस्ता बंद’ आंदोलन केले.
भारतात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असले, तरी उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली आहे.
प्रतिवर्षी एल्गार परिषद घेणार आणि अखेरच्या श्वासापर्यंत मनुवाद आणि मनीवादाला विरोध करणार.- कोळसे पाटील
पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने येथील स्टेशन चौकात आंदोलन करण्यात आले.
भारतामधील आंदोलनामागे परदेशातून हस्तक्षेप केला जातो, आंदोलन कसे करावे, याचे नियोजन केले जाते आणि त्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळत नाही आणि नियोजनानुसार हिंसाचार होतो, हे भारताला लज्जास्पद !
ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातूनच होणार असल्याचेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. ८ मार्च ते १८ मार्च या कालावधीत ही सुनावणी पार पडणार आहे.
आम्ही चीनकडून होणार्या आर्थिक शोषणाचा सामना करू. मानवाधिकार, बौद्धीक संपदा आणि जागतिक शासन यांवर चीनकडून होणारी आक्रमणे अल्प करण्यासाठी त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करू.
भारत-पाक युद्धातील अनेक सैनिक पाकच्या कारागृहात खितपत पडले आहेत, कुलभूषण जाधव यांनाही पाकने कारागृहात डांबून ठेवले आहे. याविषयी भारतानेही आता चर्चा करत वेळ दवडण्यापेक्षा अशा प्रकारे सर्जिकल स्ट्राईक करणे इष्ट !
सर्वाधिक १ सहस्र ५९९ भारतीय नागरिक सौदी अरेबियातील कारागृहांत अटकेत आहेत. काही देशांमध्ये खासगी माहिती उघड न करण्याच्या कायद्यांमुळे विस्तृत माहिती मिळालेली नाही.
गुंडांचे आक्रमण झाल्यावर स्वतःच्या सहकार्यांना वार्यावर सोडणारे पोलीस ! असे पोलीस कधी गुंडांपासून जनतेला वाचवतील का ? सरकारने अशा पळपुट्या पोलिसांना सेवामुक्तच केले पाहिजे !