केरळमध्ये संघ आणि धर्मांध राजकीय पक्ष एस्.डी.पी.आय. यांच्यातील हाणामारीत १ स्वयंसेवक ठार !
धर्मांध राजकीय पक्ष असणार्या एस्.डी.पी.आय.वर केंद्र सरकारने बंदी घालावी, अशी मागणी संघासह सर्व हिंदुत्वनिष्ठांनी केली पाहिजे, असे हिंदूंना वाटते !
धर्मांध राजकीय पक्ष असणार्या एस्.डी.पी.आय.वर केंद्र सरकारने बंदी घालावी, अशी मागणी संघासह सर्व हिंदुत्वनिष्ठांनी केली पाहिजे, असे हिंदूंना वाटते !
असे असेल तर रेल्वे पोलिसांना वेतन देऊन पोसायचे कशाला ? यावरून पोलीस आणि कायदा यांचा धाक गुन्हेगारांना राहिलेला नाही, हेच दिसून येते. गुन्हेगारी रोखण्यासाठी कायद्याची प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक !
पाकिस्तानचे बलुचिस्तान, सिंध, खैबर पख्तुनख्वा, वजिरीस्तान आदी स्वतंत्र देश करण्यासाठी खलिस्तानी का प्रयत्न करत नाहीत ?
पाद्रयांची गुन्हेगारी वृत्ती ! अशा घटनांविषयी भारतातील प्रसारमाध्यमे मौन बागळतात !
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील मनामनांत १९ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवरायांविषयीची पवित्र भावना जागृत झाली; परंतु या भावनांचा महापूर तात्पुरताच रहात असेल, तर यात पालट होणे अपेक्षित आहे. छत्रपतींच्या विचारांना आपल्या आचार-विचारांमध्ये कितपत स्थान आहे ? हे शिवरायांना मानणार्या प्रत्येकाने स्वत:मध्ये शोधायला हवे.
कन्नड भाषेतील ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेत धर्मप्रेमींनी केला हिंदु राष्ट्राचा उद्घोष !
वासनांध पोलीस ! पीडितेला साहाय्य न करता तिच्यावर अत्याचार करणारे पोलीस महिलांचे शीलरक्षण कसे करू शकतील ? अशांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित !
शिवसेनेचे नेते, तसेच माजी मंत्री रामदास कदम यांनी त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम आणि युवासेना कोअर टीमचे सदस्य सिद्धेश कदम यांच्यासह २३ फेब्रुवारी या दिवशी श्री तुळजाभवानीमातेचे दर्शन घेतले. दर्शनानंतर कदम कुटुंबियांचा मंदिर संस्थानच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला.
मुंबई शहरात वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे पोलीस खात्यातील कार्यालयात गट-अ आणि गट-ब संवर्गातील अधिकार्यांची उपस्थिती १०० टक्के ठेवण्यात येणार आहे; मात्र गट-क आणि ड संवर्गातील कर्मचार्यांंची कार्यालयातील उपस्थिती ५० टक्के राहील,असे आदेश देण्यात आलेले आहेत.