साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणास पुन्हा आरंभ !
आजच वर्गणीदार व्हा ! आता पुन्हा साप्ताहिक सनातन प्रभातची छपाई चालू करण्यात आली असून पुन्हा वाचकांपर्यंत साप्ताहिकाचा अंक टपालाच्या माध्यमातून पोचवत आहोत. – संपादक
आजच वर्गणीदार व्हा ! आता पुन्हा साप्ताहिक सनातन प्रभातची छपाई चालू करण्यात आली असून पुन्हा वाचकांपर्यंत साप्ताहिकाचा अंक टपालाच्या माध्यमातून पोचवत आहोत. – संपादक
केंद्रात साक्षी महाराज यांचाच पक्ष सत्तेत असल्याने त्यांनी ही मागणी मार्गी लावण्यासाठी सरकारचा पाठपुरावा घ्यावा, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा २१ व्या वर्धापनदिन सोहळ्यातील मान्यवरांचे ओजस्वी विचार !
ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ, विचारवंत, पत्रकार असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक आणि प्रचारप्रमुख माधव गोविंद तथा बाबूराव वैद्य (वय ९७ वर्षे) यांचे १९ डिसेंबर या दिवशी दुपारी ३.३० वाजता येथील स्पंदन रुग्णालयात निधन झाले.
माहीम दर्ग्याचे विश्वस्त आणि वक्फ बोर्डाचे सदस्य डॉ. मुदस्सिर निसार लांबे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला असून त्यांच्या विरोधात माहीम पोलीस ठाणे, पोलीस आयुक्त, महिला आयोग आणि गृहमंत्री यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
शिवसेनेचे लोकप्रिय नेते माजी खासदार मोहन रावले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गोवा येथे निधन झाले.
दीर्घकाळ कामावर अनुपस्थित राहून शासकीय कार्यालयीन कागदपत्रे, शासकीय कार्यालयात आणि न्यायालयात जमा न करता स्वतःच्या कह्यात ठेवल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यातील महिला पोलीस नाईक विजयश्री विशाल मदने यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अन्य देशांप्रमाणे घुसखोरीच्या विरोधात कठोर शिक्षेची तरतूद करून त्याची कार्यवाही केल्यासच घुसखोरीच्या समस्येला आळा बसेल !
विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांची प्रशासनाकडे मागणी
रिपब्लिक टी.व्ही.चे आर्थिक चढउतार पडताळण्यासाठी पोलिसांनी ‘फॉरेन्सिक ऑडिट’चा अहवाल मागितला