न्यायाधिशांच्या दिशेने चप्पल भिरकावणार्या धर्मांधाला २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
प्रशासकीय स्तरावर कोणत्याही यंत्रणेला न जुमानणार्या धर्मांधांची मानसिकता जाणा !
प्रशासकीय स्तरावर कोणत्याही यंत्रणेला न जुमानणार्या धर्मांधांची मानसिकता जाणा !
स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतर साध्या साध्या गोष्टींवरील कारवाई होण्यासाठी जनतेवर आमरण उपोषणाची वेळ येणे दुर्दैवी !
संभाजीनगर येथे १ सहस्र ६८० कोटी रुपयांच्या जलयोजनेचा शुभारंभ
महाराष्ट्र ही संतांची भूमी असून या राज्याने देशाला अनेक महान संत दिले आहेत. भक्ती आणि शक्ती यांचा संगम महाराष्ट्रात आहे.
केंद्र सरकारने केलेले हे कायदे शेतकरी हिताचे असून शेतकर्यांची पिळवणूक होऊ नये यासाठी आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री धनंजय मुंडे यांनी १२ डिसेंबर या दिवशी परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांचा वाढदिवस साजरा केला होता.
पोलीस पाटील महिलेच्या तक्रारीची नोंद घेऊन पोलिसांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई न केल्यामुळेच शेवटी ग्रामस्थांवर कायदा हातात घेण्याची वेळ आली. पोलिसांनी तक्रारीची वेळीच नोंद घेतली असती, तर या महिलेवर आत्महत्येला प्रवृत्त होण्याची वेळ आली नसती.
गंगावेस ते शिवाजी पूल या मार्गावरील रस्त्याच्या एका टप्प्याचे काम सध्या पूर्ण झाले असून यातील शुक्रवार गेट ते शिवाजी पूल पाणीवाहिनी आणि भुयारी गटार वाहिनी यांचे काम चालू होत आहे.
केंद्रशासनाच्या भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेड आस्थापनाच्या वतीने सांगली आणि सातारा जिल्हा येथे पाईपलाईन नॅचरल गॅस जोडणी योजना राबवण्यात येत आहे. विश्रामबाग येथील पाईप नॅचरल गॅसच्या नोंदणीचा प्रारंभ भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला.
आज कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील डिगस येथील श्री काळंबादेवीचा जत्रोत्सव !