गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील एका शाळेत शिकवला जातो जरासंधाने भगवान श्रीकृष्णला पराजित केल्याचा चुकीचा इतिहास !
चुकीचा इतिहास शिकवणार्यांवर कारवाई झाली पाहिजे !
चुकीचा इतिहास शिकवणार्यांवर कारवाई झाली पाहिजे !
सर्वांनी आरोग्यपूर्ण आणि आनंदी जीवन जगावे; कारण निरोगी नागरिक ही शहराची खरी संपत्ती आहे, असे प्रतिपादन सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेकदिन म्हणजे १२ जानेवारी हा दिवस. वर्षीपासून प्रत्येक १२ जानेवारीला सातारा नगरपालिकेची विशेष सभा किल्ले अजिंक्यतारा येथील राजसदरेवर घेण्याची घोषणा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
पाश्चात्त्यांनी त्यांच्या आर्थिक आणि राजकीय स्वार्थासाठी हिंदूंना हिंदु संस्कृतीपासून दूर करण्याचे षड्यंत्र रचून हिंदूंचा वैभवशाली वारसा नष्ट केला. ३१ डिसेंबर हा उत्सव नसून एक दिवसाचे धर्मांतरच होय.
साधनेला प्रारंभ केल्यावर ईश्वराचे तत्त्व कसे कार्यरत होते, हे जिज्ञासूंनी त्यांना आलेल्या अनुभूतींच्या माध्यमातून अनुभवले.
केवळ पैसेच परत घेऊ नयेत, तर असा निर्णय घेणार्यांना न्यायालयाने दंड ठोठावला पाहिजे. जर यापूर्वीही अशा प्रकारे मंदिराचे पैसे सामाजिक कार्यासाठी वापरले गेले असतील, तर तेही परत घेण्यासाठी हिंदूंनी मागणी केली पाहिजे !
केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या विजयाचा उन्माद ! अशी गुंडगिरी करणारे माकपवाले म्हणे पुरो(अधो)गामी आणि सहिष्णु ! अशा घटनांविषयी एकही पुरो(अधो)गामी किंवा निधर्मीवादी तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !
पोर्तुगिजांकडून केल्या गेलेल्या रक्तरंजित इन्क्विझिशनचा इतिहास गोवा मुक्तीदिनानिमित्त समोर आणण्यासाठी ट्विटरवर धर्मप्रेमींकडून ट्रेंड करण्यात आला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या भाषणात कोरोना महामारीच्या काळात आरोग्य सेवेशी निगडित कर्मचार्यांनी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान, तसेच गोवा मुक्तीलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले.
नोकरीमध्ये पद भरण्यासाठी उमेदवारांच्या जातींऐवजी त्यांच्या योग्यतेकडे लक्ष दिले पाहिजे आणि गुणवत्ता असणार्या उमेदवारांना साहाय्य केले पाहिजे. कोणत्याही स्पर्धेमध्ये नेहमीच योग्यतेवरच उमेदवाराची निवड झाली पाहिजे.