मेरठच्या ग्रामीण भागातील वाढत्या प्रदूषणामुळे ७ शिक्षकांची स्थानांतराची मागणी
संपूर्ण देशात प्रदूषणात वाढ होत असल्याने स्थानांतर कुठे करायचे ? या वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण न ठेवायला अतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !
संपूर्ण देशात प्रदूषणात वाढ होत असल्याने स्थानांतर कुठे करायचे ? या वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण न ठेवायला अतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !
रिझर्व्ह बँकेने ‘सुभद्रा लोकल एरिया’ या बँकेचा परवाना रहित केला असला, तरी सुभद्राची १६ कोटी ८ लाख रुपयांची गुंतवणूक केंद्र सरकारकडे सुरक्षित असून बँकेकडे असलेल्या ७ कोटी ९४ लाख रुपयांच्या ठेवीही सुरक्षित आहेत.
शासनाने नुकतेच जिल्ह्यातील कन्हाळगाव अभयारण्य घोषित केले आहे. वन्यजीवप्रेमी संघटनांनी या नव्या अभयारण्याचे स्वागत केले आहे; मात्र गोंडपिंपरी, बल्लारपूर आणि पोंभुर्णा तालुक्यांतील ४७ गावांनी या अभयारण्याला विरोध केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या धायरी येथील कार्यालयात २५ डिसेंबर या दिवशी सायंकाळी सवा पाच वाजता जयंत रामचंद्र पाटील नामक व्यक्तीने दूरभाष करून कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली आहे.
नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवावे, या मागणीचे निवेदन २१ डिसेंबर हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने कागल तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांना देण्यात आले.
• सांदीपनिऋषि जयंती • एळवटी येथे आज श्री सत्यनारायण पूजा
• विर्नोडा, पेडणे येथे आज श्री नारायणदेवाचा जत्रोत्सव
• पडेल (सिंधुदुर्ग) येथील श्री भावकादेवीचा आज जत्रोत्सव
• वेंगुर्ला तालुक्यातील वजराट गावच्या श्री सातेरीदेवीचा आज जत्रोत्सव
पाद्रयांकडून होणार्या लैंगिक शोषणामुळे आणि तेथे मनःशांती न मिळत असल्याने आज पाश्चात्त्य देशांतील चर्च ओस पडू लागले आहेत. मोठ्या प्रमाणात तेथील ख्रिस्ती हिंदु धर्माकडे आकर्षित होत आहेत; मात्र भारतीय प्रसारमाध्यमे याकडे दुर्लक्ष करत आहेत !
कासिम याने म्हटले की, माझे पूर्वज बाबरचे वंशज नव्हते, असे मला वाटत होते. आमचे पूर्वजही हिंदु समाजाचाच भाग होते. मी आज माझ्या समाजामध्ये आलो आहे. संपूर्ण कुटुंब माझ्यासमवेत आहे. कोणत्याही दबावाविना मी धर्मांतर केले आहे.
‘अॅप’मध्ये मराठीचा उपयोग करण्यावरून आडमुठेपणा करणार्या ‘अॅमेझॉन’च्या विरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.