(‘सर तन से जुदा’ म्हणजे शिर धडापासून वेगळे करणे)
भाग्यनगर (तेलंगाणा) – शहरात मुसलमान जमावाने ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देत निदर्शने केली. सामाजिक माध्यमांवर प्रसारित झालेल्या कथित इस्लामविरोधी ‘पोस्ट’चा निषेध करण्यासाठी मुसलमान जमले होते. जमावाने रात्रभर प्रक्षोभक घोषणाबाजी केली आणि इस्लामचेे प्रेषित महंमद पैगंबर यांच्या विरोधात ‘पोस्ट’ प्रसारित करणार्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली.
Mu$|!m Mobocracy!
Mu$|!m$ chant ‘Sar Tan Se Juda’ over alleged blasphemy
📍Rein Bazaar, Hyderabad – Bhagyanagar (Telangana)!
In Hindu-majority India, fanatical Mu$|!m$ dare to raise slogans like ‘Sar Tan Se Juda’!
Thus, who is unsafe in India? Fanatical Mu$|!m$ or Hindus?… pic.twitter.com/ZRCXkciPxn
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 24, 2024
१. मुसलमानांचा जमाव ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देत याकुतपुरा येथील ब्राह्मणवाडीत पोचला. या जमावाने प्रेषित महंमद पैगंबर यांचा कथित अवमान करणार्या व्यक्तीच्या घराबाहेर गदारोळ चालू केला आणि त्या व्यक्तीला धमकावू लागले.
२. पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयतत्न केला.
३. रेईन बाजार परिसरातील एका हिंदु तरुणाने इन्स्टाग्रामवर प्रेषित महंमद पैगंबर यांच्या विरोधात ‘पोस्ट’ प्रसारित केल्याचा आरोप काही मुसलमान तरुणांनी केला.
४. या मुसलमान तरुणांनी याविषयी इतर मुसलमानांना सांगितले आणि गर्दी जमवली. त्यांनी भडकाऊ घोषणाबाजी करत पोलिसांवर दबाव आणला.
५. पोलीस या जमावासमोर मूकदर्शक राहिले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. (असे पोलीस भारताचे कि पाकचे ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|