तेलंगाणामध्ये सौर प्रकल्पासाठी सरकारी भूमीऐवजी चर्च आणि वक्फ यांच्या भूमीचा वापर करावा !
तेलंगाणामध्ये काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे हिंदूंच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास आश्चर्य वाटणार नाही. ही मागणी लावून धरण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !