Assam Action On Madarssas : आसाम सरकारने १ सहस्र २८१ मदरसे बंद करून चालू केल्या इंग्रजी शाळा !

आसाममधील भाजप सरकार असे करू शकते, तर देशातील अन्य सरकारे असे का करू शकत नाहीत ?

अकबरुद्धीन ओवैसी यांनी आसाममध्ये पोलिसांना धमकी दिली असती, तर ५ मिनिटांत त्यांचा हिशेब करण्यात आला असता ! – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम

एम्.आय.एम्.चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी तेलंगाणाची राजधानी भाग्यनगर येथे निवडणुकीच्या प्रसारसभेत पोलिसांना धमकी दिली होती. त्यावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

Kamakhya Temple Would be run by Pujaris : सरकार नाही, तर मंदिराचे पुजारीच पहाणार कामाख्या मंदिराचे व्यवस्थापन ! – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाच्या या स्वागतार्ह निर्णयाचा आधार घेत देशभरातील हिंदूंच्या मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती सोपवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत ! यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आता कंबर कसली पाहिजे !

Karimganj Assam Temple Burnt : करीमगंज (आसाम) येथे २०० वर्षे जुन्या मंदिराला अज्ञातांनी लावली आग !

आसाममध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

आसाममध्ये हिंदु पुजार्‍यांना ‘बलात्कारी’ म्हणणार्‍या काँग्रेसच्या मुसलमान आमदाराला अटक

मौलाना (इस्लामी अभ्यासक), मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) आदी बलात्कारांच्या प्रकरणात पकडले जातात, त्याविषयी काँग्रेसचे आमदार कधी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

Assam Janata Raja : आसाममध्ये ‘जाणता राजा’ महानाट्याचे प्रयोग होणार ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसामचे महान हिंदु योद्धे लचित बरफुकन यांचेही चरित्र अशा प्रकारच्या महानाट्याच्या रूपात जगासमोर आणण्याचा मानस !

चोरी, दरोडे, बलात्कार आदी गुन्ह्यांमध्ये मुसलमान पहिल्या क्रमांकावर ! – खासदार बदरुद्दीन अजमल

केवळ गुन्ह्यांतीलच नव्हे, तर जिहादी आतंकवादामध्येही जगात मुसलमानच पहिल्या क्रमांकावर आहेत, हे अजमल यांनी सांगायला हवे !

Himanta Biswa Sarma on Akbar : ‘अकबरा’वर टिप्पणी केल्यावरून आसामचे मुख्यमंत्री सरमा यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस !

महंमद अकबर या एकमेव काँग्रेसी मुसलमान मंत्र्याच्या विरोधात सरमा यांनी वरील वक्तव्य केले होते.

Assam government employees Second marriage : दुसरा विवाह करायचा असल्यास सरकारची अनुमती घ्यावी लागणार !

केंद्र सरकारने असा नियम देशतापळीवर करावा, अशी राष्ट्रप्रेमींची मागणी आहे !

आसाममध्ये बालविवाहाच्या विरोधात कारवाई चालू : १ सहस्र ३९ लोकांना अटक !

बालविवाहासारख्या सामाजिक अपप्रकारांच्या विरोधात आसाम शासनाप्रमाणेच अन्य सरकारांनीही प्रयत्न केले पाहिजेत !