व्हिडिओ अश्लील संकेतस्थळांवर प्रसारित करून कमवले पैसे !

गौहत्ती – आसाम पोलिसांनी नागाव येथे एका महिलेच्या घरी अंघोळ करतांनाचा व्हिडिओ बनवल्याच्या प्रकरणी नसीबुद्दीन आणि मुर्तजा हसन नावाच्या दोघा धर्मांध तरुणांना अटक केली आहे. ही घटना नागावच्या खुटीकोटिया भागात घडली.

याविषयीच्या एका वृत्तानुसार, १४ जुलै या दिवशी महिलेच्या लक्षात आले की, कुणीतरी तिचा व्हिडिओ बनवत आहे. ती अंघोळ करत असतांना आरोपी ‘व्हेंटिलेशन’ असलेल्या ठिकाणावरून भ्रमणभाषमधील कॅमेराद्वारे व्हिडिओ बनवत असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने आरडाओरडा केला. त्यानंतर तिचे कुटुंबीय आणि शेजारी घटनास्थळी पोचले. त्यांनी आरोपीला मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपींचे भ्रमणभाष जप्त केले आहेत. आरोपी हे व्हिडिओ अश्लील संकेतस्थळांवर प्रसारित करून पैसे कमवत होते.
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस