आसामच्या गृहसचिवांची आत्महत्या
शिक्षणात साधना हा विषय अंतर्भूत न केल्याने उच्च विद्याविभूषित व्यक्तीही कठीण परिस्थितीला धैर्याने तोंड देऊ शकत नाही, हेच या घटनेतून लक्षात येते ! यातून शिक्षणात साधना शिकवण्याचे महत्त्व अधोरेखित होते !
शिक्षणात साधना हा विषय अंतर्भूत न केल्याने उच्च विद्याविभूषित व्यक्तीही कठीण परिस्थितीला धैर्याने तोंड देऊ शकत नाही, हेच या घटनेतून लक्षात येते ! यातून शिक्षणात साधना शिकवण्याचे महत्त्व अधोरेखित होते !
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची धक्कादायक माहिती !
यासंदर्भात एका अधिकार्याने माहिती दिली की, हे दोघे तरुणांना आतंकवादी संघटनेत सहभागी करून घेण्यासाठी प्रवृत्त करत होते. त्यांच्याकडून आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचा बनावट व्हिडिओ शेअर केल्याच्या प्रकरणी आसाम पोलिसांनी काँग्रेसचा नेता रितम सिंह याला अटक केली आहे. रितम सिंह आसाममधील काँग्रेसच्या कार्यालयातील समन्वयक आहे.
दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी अरुणाचल प्रदेशात वास्तव्यास असलेल्या १ लाख चकमा आणि हाजोंग या जमातींच्या निर्वासितांना निवडणुकीनंतर आसाममध्ये हलवले जाईल, असे वक्तव्य केले होते.
यआयटी गुवाहाटीचा २० वर्षीय विद्यार्थी त्याच्या वसतिगृहात मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. कुटुंबियांनी आरोप केला की, त्यांच्या मुलावर रॅगिंग (छळ) केल्यानंतर त्याची हत्या करण्यात आली.
आसाममध्ये लोकसभा निवडणुकीनंतर समान नागरी कायदा लागू होणार आणि त्यामुळे मुसलमानांना दुसरे लग्न करता येणार नाही, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिली.
मुसलमान तरुण जिहादी आतंकवादी का बनू इच्छितात ?, हे मुसलमान संघटना, राजकीय नेते आणि त्यांचे पक्ष कधी सांगतील का ?
मुलांना आधुनिक वैद्य (डॉक्टर), अभियंता (इंजिनिअर) बनावायचे असेल, तर त्यांना मदरशांऐवजी शाळेत पाठवावे, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे.
कुठलेही सरकार लव्ह जिहाद रोखू शकत नाही, हे देशभरात वारंवार घडणार्या घटनांवरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे लव्ह जिहाद रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !