हिंदु जनजागृती समितीच्या ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा आज झंझावात !

शनिवार, ६ फेब्रुवारी या दिवशी होणार्‍या ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. वैयक्तिक संपर्क, सामाजिक प्रसारमाध्यमे, फलकप्रसिद्धी, तसेच वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांद्वारे लाखो जिज्ञासूंपर्यंत लोकांपर्यंत सभेचा विषय पोचवण्यात आला आहे.

ऑनलाईन ज्ञानम् महोत्सवात हिंदु राष्ट्रविषयक विशेष परिसंवादात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग

जयपूर (राजस्थान) येथे होणार्‍या ज्ञानम महोत्सवात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वक्त्यांनी सहभाग घेतला.

‘अपेडा’कडून हलाल प्रमाणपत्राचे बंधन काढणे, हे सरकारचे पहिले पाऊल ! –  श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

‘अपेडा’ने मांस निर्यातदारांना ‘हलाल प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक होते, ते काढून टाकले आहे, हा हिंदूंसाठी हा मोठा विजय आहे !

हिंदुजागृतीचे कार्य करतांना हिंदु संघटनांमध्ये वितुष्ट किंवा विसंवाद होऊ नये, याची काळजी घ्या !

हिंदु संघटनांच्या संघटनासाठी एकत्र येऊन विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठी तसेच कृती कार्यक्रम निश्‍चित करण्यासाठी समितीच्या वतीने सभा, हिंदुजागृती बैठका, हिंदु राष्ट्र अधिवेशन आदींचे आयोजन करण्यात येते. हे कार्य करतांना काही कटू अनुभवही येत आहेत…

केंद्र सरकारच्या प्राधिकरणाने सरकारी नियमावलीतून ‘हलाल’ शब्द हटवला !

हिंदूंच्या विरोधाचा परिणाम ! केंद्र सरकारचे अभिनंदन ! आता सरकारने हिंदूंच्या विरोधाची वाट न पहाता हिंदुविरोधी नियम, कायदे हटवावेत, तसेच हिंदूंच्या देवता, धर्म, समाज यांच्या रक्षणासाठी कायदे करावेत, असेच हिंदूंना वाटते !

जिहादी आतंकवाद आणि शहरी नक्षलवाद यांच्या अभद्र आघाडीचे नवी देहली प्रयोगकेंद्र ! – कपिल मिश्रा, माजी आमदार, नवी देहली

देशाला हिंदुस्थान म्हटले जाऊ शकते, तर हिंदु राष्ट्र का नाही ? प्रत्येक वेळी अल्पसंख्यांकांनीच का ठरवायचे की, देशाने कोणत्या दिशेला जायला हवे ? हिंदूंनी आपल्यासाठी विचार करू नये का ?

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावरच कठोर कायदा करावा ! – हिंदु जनजागृती समिती

मुळात हिंदु संघटनांना अशी मागणीच करावी लागू नये. केंद्र सरकारने स्वतःहून हा कायदा केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

हिंदूंनी स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

आजची स्थिती पाहिली, तर हिंदु युवक-युवती पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे धर्मापासून दूर जात आहेत. त्यामुळे त्यांचे बौद्धिक धर्मांतर होत असल्याचे लक्षात येत आहे.

७० वर्षांतील विविध घोटाळ्यांत जनतेच्या लुटलेल्या ४ लाख ८२ सहस्र कोटी रुपयांचा हिशेब काँग्रेसच्या नेत्यांनी द्यावा ! – हिंदु जनजागृती समिती

श्रीरामाला काल्पनिक घोषित करणार्‍या काँग्रेसचा डोळा हिंदु मंदिरांतील सोन्यावर ! हिंदूंच्या मंदिरांतील सोने घेण्याचे कपटी आवाहन काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.