‘मान्यवर’ ब्रँडने (प्रसिद्ध आस्थापनाने) हिंदूंची क्षमा मागून विज्ञापन मागे घ्यावे ! – हिंदु जनजागृती समिती
हिंदु धर्मातील ‘विवाह संस्कार’ हा एक महत्त्वाचा संस्कार मानला गेला आहे. विवाह विधींतील ‘कन्यादान’ हा एक महत्त्वाचा धार्मिक विधी असून कन्यादान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे.