संतांनी दिलेल्या उदाहरणातून ‘साधना न करणारा मनुष्य हा प्राण्याप्रमाणे असून त्याला ‘दंड आणि भेद’ हे नियम लागू पडतात’, हे साधकाच्या लक्षात येणे
‘मनुष्यजन्म प्राप्त झाल्यावर ज्यांना त्याचे सार्थक व्हावे’, असे वाटत नाही, ते सर्व प्राणीच होत. प्राण्यांना विवेकबुद्धी नसल्याने त्यांच्यासाठी दंड आणि भेद यांचा अवलंब करावा लागतो. तेव्हाच ते वठणीवर येतात.