आतंकवादी हाफिज सईद याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
हाफिज सईदला शिक्षा भोगावी लागण्याची शक्यता अल्पच आहे ! त्याला भारताच्याच हवाली केले पाहिजे !
हाफिज सईदला शिक्षा भोगावी लागण्याची शक्यता अल्पच आहे ! त्याला भारताच्याच हवाली केले पाहिजे !
भारतात असे कधी होणार ? भारतात आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा होत नाही, तेथे हत्या, बलात्कार आदी गुन्हे करणार्यांना कधी फाशी होणार ?
एक एक राज्यात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करण्यापेक्षा थेट केंद्र सरकारने संपूर्ण देशात कठोर कायदा करावा, असेच हिंदूंना वाटते !
उत्तर कोरियात ‘मास्क’ न वापरणार्या नागरिकांना ३ मास सक्त मजुरीची शिक्षा देण्याचा आदेश या देशाचे हुकूमशहा तथा राष्ट्राध्यक्ष किम जोंग यांनी दिला. ‘या कठोर शिक्षेच्या धाकामुळे तरी नागरिकांकडून ‘मास्क’चा वापर करण्यात येईल’, असा विश्वास उत्तर कोरियाच्या अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
येथील कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या घरांवर लाल रंगाचे स्टिकर लावण्यात येत असून त्याद्वारे सतर्क रहाण्याचा संदेश दिला जात आहे.