‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चा गेली ३५ वर्षे चालू असणारा ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानमास’ आणि ‘मूकपदयात्रा’ उपक्रम !
सर्व हिंदूंनी नवरात्र आणि गणेशोत्सव यांप्रमाणेच ‘धर्मवीर बलीदानमास’ हिंदु धर्माचा अविभाज्य आचार म्हणून पाळला पाहिजे. हा मास कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर पाळणे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे, राष्ट्रकर्तव्य आहे आणि तीच खरी स्वातंत्र्याची प्रखर उपासना आहे !’