CM Yogi On Gyanvapi : ज्ञानवापीला ‘मशीद’ म्‍हणणे दुर्दैवी ! – मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ

विधीमंडळानेही ज्ञानवापीला आदि विश्‍वेश्‍वर काशी विश्‍वनाथाचे मूळ स्‍थान म्‍हणून मान्‍यता दिली आहे. कल्‍याण सिंह यांच्‍यानंतर असे रोखठोक वक्‍तव्‍य ऐकणे दुर्लभ झाले होते !

कोल्हापूर महापालिकेने पंचगंगा नदी परिसरात उभारलेले ‘बॅरिकेड्स’ तोडून गणेशभक्तांकडून श्री गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन !

गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेशभक्तांनी ही सक्ती झुगारून पंचगंगा नदी परिसरात असलेले ‘बॅरिकेड्स’ तोडले आणि श्री गणेशमूर्तींचे पंचगंगा नदीतच विसर्जन केले.

Vishva Hindu Parishad : हिंदु समाजाच्‍या संघटनासाठी विहिंपच्‍या पुढाकाराने ‘सार्वजनिक उत्‍सव महासंघा’ची स्‍थापना !

सार्वजनिक उत्‍सवातील मांगल्‍य जाऊन त्‍याची जागा विकृतीने घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर जात-पात, पंथ आणि संप्रदाय यांच्‍याही पुढे जाऊन ‘धर्मरक्षण व्‍हावे, धर्म टिकला तरच धार्मिक सण-उत्‍सव आपण साजरे करू शकू’, या उदात्त हेतूने ‘सार्वजनिक उत्‍सव महासंघा’ची स्‍थापना करण्‍यात आली.

गणेशोत्‍सवानिमित्ताने ‘ओम प्रमाणपत्र’ वितरण चळवळीस सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आशीर्वाद !

‘ओम प्रमाणपत्र’ ही एक चळवळ ही हिंदूसंघटनासाठी, तसेच हिंदूंच्‍या अस्‍तित्‍वासाठी राबवण्‍यात आलेली चळवळ आहे. स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली चालू झालेल्‍या या चळवळीसाठी ‘ओम प्रतिष्‍ठान’ची स्‍थापना करण्‍यात आली आहे.

12th India Festival Wisconsin : अमेरिकेत ‘स्पिन्डल इंडिया’च्या वतीने ‘१२ वा भारत महोत्सव व्हिस्कॉन्सिन’ साजरा !

हिंदु संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न !
राजकीय नेत्यांकडून कौतुक !

Hindus Economic Boycott : हिंदूंनी आर्थिक बहिष्‍काराची धमकी देताच मुसलमान नरमले !

नाक दाबल्‍यावर कसे तोंड उघडते, हे लक्षात घेऊन सर्वत्रच्‍या हिंदूंनी हीच नीती वापरली, तर वारंवार हिंदूंवर अत्‍याचार करणारे धर्मांध वठणीवर येतील !

AP Temple Priests Salary Hike : हिंदूंच्‍या मंदिराच्‍या पुजार्‍यांच्‍या वेतनात ५० टक्‍के वाढ !

सरकारने त्‍याच्‍या कह्यातील सर्व मंदिरे आता भक्‍तांच्‍या नियंत्रणात दिली पाहिजेत. मंदिरांचे व्‍यवस्‍थापन करणे सरकारचे काम नाही, तर ती भक्‍तांची सेवा असल्‍याने त्‍यांच्‍यात हातात ती देणे आवश्‍यक आहे, हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे !

Allahabad HC On Temple Management : धर्मावर श्रद्धा असलेल्‍या व्‍यक्‍तींकडेच मंदिराचे नियंत्रण हवे ! – अलाहाबाद उच्‍च न्‍यायालय

न्‍यायालयाचेही असे मत असतांना मंदिरांचे सरकारीकरण रहित करण्‍यासाठी सरकार काय पावले उचलणार ?

Calcutta HC : ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ चित्रपटावर बंदी घालण्यास कोलकाता उच्च न्यायालयाचा नकार !

या चित्रपटात बांगलादेशातून भारतात होणारी मुसलमानांची घुसखोरी, रोहिंग्या निर्वासितांचे संकट, लव्ह जिहाद आणि समाजातील आंतरधर्मीय किंवा आंतरधर्मीय संबंध यांविषयीच्यासत्य घटनांवर आधारित गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.

Divided Hindus Will Destroyed : आपण (हिंदू) विभागले गेलो, तर कापले जाऊ ! – योगी आदित्‍यनाथ

किती हिंदुत्‍वनिष्‍ठ राजकीय नेते अशा प्रकारे हिंदूंच्‍या हितरक्षणासाठी सडेतोडपणे भूमिका घेतात ? त्‍यामुळेच हिंदूंना योगी आदित्‍यनाथ यांच्‍यासारख्‍या नेत्‍यांचाच आधार वाटतो !