संपादकीय : सर्वांना समान न्याय कधी ?
देशविघातक कृत्यांमधील संशयितांना जामीन मिळतो, तर हत्येचा केवळ आरोप असलेल्या हिंदुत्वनिष्ठांना तो का मिळत नाही ?
देशविघातक कृत्यांमधील संशयितांना जामीन मिळतो, तर हत्येचा केवळ आरोप असलेल्या हिंदुत्वनिष्ठांना तो का मिळत नाही ?
‘हिजबुत-तहरीर’शी संबंधित अनेकांना अटक करण्यात आली आहे.
यावर निधर्मीवादी, लोकशाहीप्रेमी गप्प का ? आता त्यांना ‘लोकशाही धोक्यात आहे’, असे वाटत नाही का ?
आतंकवादी संघटनेशी संपर्क असल्याच्या आणि सामाजिक माध्यमांत चिथावणीखोर मजकूर प्रसारित केल्याच्या आरोपावरून बंदी घालण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अब्दुल शकूर नावाच्या सदस्याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने उत्तर कन्नड जिल्ह्यातील शिरसी तालुक्यातील दासनकोप्पळ येथून अटक केली.
कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णय ग्राह्य ठरवला !
मद्रास उच्च न्यायालयाने या सर्वांना जामीन दिला होता.
अशांना पोसत रहाण्यापेक्षा त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !
देशातील ७ शहरांत १० ठिकाणांवर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या धाडी
एन्.आय.ए. आणि महाराष्ट्र ए.टी.एस्.च्या अन्वेषणात इसिसचे महाराष्ट्र मोड्युल आणि ‘अह-उल-सुफा’ यांतील समान आरोपी निष्पन्न झाले होते. त्यामुळे हे अन्वेषण एन्.आय.ए.कडे सोपवण्यात आले होते.
बेंगळुरू येथील रामेश्वरम् कॅफे बँबस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) कोलकाता येथून अब्दुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजिब या दोघांना अटक केली आहे.