NIA Raid : देशात २२ ठिकाणी एन्.आय.ए.च्या धाडी
देशात राहून आतंकवादी संघटनांशी संबंध जोडून देशविघातक कार्यात साहाय्य करणार्या धर्मांधांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !
देशात राहून आतंकवादी संघटनांशी संबंध जोडून देशविघातक कार्यात साहाय्य करणार्या धर्मांधांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !
बुरहानपूर (मध्यप्रदेश) येथील रेल्वे रुळावर सापडलेल्या स्फोटकांचे प्रकरण
केवळ धाडी घालणे नव्हे, तर खलिस्तानवाद मोडून काढणे अपेक्षित आहे !
या निकालातून ‘हिंदूंचे धर्मांतर करण्याचा कट राष्ट्रीय स्तरावर चालू आहे’, हे सिद्ध झाले आहे. आता तरी केंद्र सरकार राष्ट्रव्यापी कठोर धर्मांतरविरोधी कायदा करेल का ?
बेंगळुरू येथील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘एन्आयए’च्या अधिकार्यांनी अजीज अहमद नावाच्या आतंकवाद्याला अटक केली. तो ‘हिज्ब-उल्-तहरीर’ या आतंकवादी संघटनेचा सदस्य आहे.
गुन्हेगारांवर आळा बसवण्यासाठी अन्वेषण यंत्रणा असतात; मात्र या यंत्रणेतच जर गुन्हेगारी मनोवृत्तीचे अधिकारी-कर्मचार्यांचा भरणा असला, तर कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजणारच ! विक्रम भावे यांचे अनुभव वाचून कोणत्याही सूज्ञ नागरिकाला सीबीआयच्या अधिकार्यांविषयी चीड उत्पन्न झाल्याविना रहाणार नाही !
देशविघातक कृत्यांमधील संशयितांना जामीन मिळतो, तर हत्येचा केवळ आरोप असलेल्या हिंदुत्वनिष्ठांना तो का मिळत नाही ?
‘हिजबुत-तहरीर’शी संबंधित अनेकांना अटक करण्यात आली आहे.
यावर निधर्मीवादी, लोकशाहीप्रेमी गप्प का ? आता त्यांना ‘लोकशाही धोक्यात आहे’, असे वाटत नाही का ?
आतंकवादी संघटनेशी संपर्क असल्याच्या आणि सामाजिक माध्यमांत चिथावणीखोर मजकूर प्रसारित केल्याच्या आरोपावरून बंदी घालण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अब्दुल शकूर नावाच्या सदस्याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने उत्तर कन्नड जिल्ह्यातील शिरसी तालुक्यातील दासनकोप्पळ येथून अटक केली.