हिंदुत्व लोपल्याचे परिणाम !
हिंदुस्थानच्या फाळणीनंतर मुसलमानांचे पाकिस्तान हे राष्ट्र बनले, तसे येथील हिंदूंचे भारत हे ‘हिंदु राष्ट्र’ होणे अपेक्षित होते; परंतु म. गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांनी तसे होऊ दिले नाही. त्यांनी काही मुसलमानांना ‘इथे राहिला, तरी चालेल’, अशी सवलत दिली.