अमेरिकेच्या पाकिस्तानातील राजदूतांची पाकव्याप्त काश्मीरला भेट !
अमेरिका भारताचा कधीही मित्र असू शकत नाही. अमेरिका स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या देशाला जवळ करते आणि स्वतःचा हेतू साध्य झाल्यावर त्याला झिडकारते.
अमेरिका भारताचा कधीही मित्र असू शकत नाही. अमेरिका स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या देशाला जवळ करते आणि स्वतःचा हेतू साध्य झाल्यावर त्याला झिडकारते.
तुर्कीयेचे राष्ट्रपती रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पुन्हा एकदा काश्मीरचे सूत्र उपस्थित केले. ते म्हणाले, ‘भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चा आणि सहकार्य यांद्वारे काश्मीरमध्ये स्थायी आणि न्यायपूर्ण शांतता निर्माण होऊ शकते.
काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे जगालाही ठाऊक असल्याने पाकच्या या सूत्रावर २-३ देश वगळता कुणीही भीक घालत नाही !
आज काश्मिरी हिंदु बलीदानदिन आहे. त्या निमित्ताने…
असे म्हणणार्या पाकनेच काश्मीरवरून भारताशी ४ युद्धे केली आहेत. त्यामुळे पाकवर कोण विश्वास ठेवणार ? पाकने युद्ध केले, तर आता त्याचा संपूर्ण विनाश अटळ आहे, हेही त्याला ठाऊक आहे !
भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला सुनावले !
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्याच्या समर्थनार्थ काश्मिरी हिंदूंनी सर्वोच्च न्यायालयात २ याचिका प्रविष्ट केल्या आहेत.
अद्यापही सरकार काश्मिरी हिंदूंचा नरसंहार मान्य करायला सिद्ध नाही. त्याचा परिणाम म्हणून बंगालसह भारतात जेथे जेथे मुसलमानबहुल भाग आहे, तेथे ‘काश्मिरी पॅटर्न’ राबवला जात आहे. जोपर्यंत काश्मीरमधील नरसंहार मान्य केला जात नाही, तोपर्यंत काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन शक्य नाही.

पाकने काश्मीरचा प्रश्न जगाच्या पाठीवर कुठेही उपस्थित केला, तरी त्याला असेच प्रत्युत्तर मिळत रहाणार, हे त्याने कायमचे लक्षात ठेवावे !