कलम ३७० हटवण्याच्या समर्थनार्थ काश्मिरी हिंदूंकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्याच्या समर्थनार्थ काश्मिरी हिंदूंनी सर्वोच्च न्यायालयात २ याचिका प्रविष्ट केल्या आहेत.
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्याच्या समर्थनार्थ काश्मिरी हिंदूंनी सर्वोच्च न्यायालयात २ याचिका प्रविष्ट केल्या आहेत.
अद्यापही सरकार काश्मिरी हिंदूंचा नरसंहार मान्य करायला सिद्ध नाही. त्याचा परिणाम म्हणून बंगालसह भारतात जेथे जेथे मुसलमानबहुल भाग आहे, तेथे ‘काश्मिरी पॅटर्न’ राबवला जात आहे. जोपर्यंत काश्मीरमधील नरसंहार मान्य केला जात नाही, तोपर्यंत काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन शक्य नाही.

पाकने काश्मीरचा प्रश्न जगाच्या पाठीवर कुठेही उपस्थित केला, तरी त्याला असेच प्रत्युत्तर मिळत रहाणार, हे त्याने कायमचे लक्षात ठेवावे !
याला म्हणतात कुत्र्याची शेपटी किती सरळ करण्याचा प्रयत्न केला, तरी ती वाकडीच रहाते ! भारताने भूकंपाच्या काळात तुर्कीयेला साहाय्य करूनही तो अजूनही पाकच्याच नादी लागलेला आहे, हे स्पष्ट होते !
काश्मिरी हिंदूंविषयी काळजी असल्याचे दाखवणार्या ढोंगी मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यात त्यांचे सरकार असतांना काय दिवे लावले, हेही सांगायला हवे ! दगडफेक करणार्या सहस्रो लोकांवरील गुन्हे का मागे घेतले, हेही सांगायला हवे !
भिकेला लागलेल्या पाकची काश्मीरविषयीची खोड कायम !
सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांनी पाकिस्तानला काश्मीर विसरून भारताशी मैत्री करून वाद संपुष्टात आणण्याचे स्पष्टपणे बजावल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानी पत्रकार कामरान युसूफ यांनी पाकमधील ‘एक्सप्रेस ट्रिब्यून’मध्ये लिहिलेल्या लेखामध्ये हे उघड केले आहे.
‘काश्मीरमधील आतंकवाद कधीपर्यंत ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
अमेरिकेतील विद्यापिठातील प्राध्यापक मुक्तदार खान यांचे भाकीत !
भारताला वाटले, तर तो पाकव्याप्त काश्मीर स्वतःमध्ये विलीन करू शकतो !