Pakistan Biggest Terrorism Exporter : पाकिस्तान आतंकवादाचा जगातील सर्वांत मोठा निर्यातदार !
संयुक्त राष्ट्रांत काश्मीरचे सूत्र उपस्थित करणार्या पाकला भारताने फटकारले !
संयुक्त राष्ट्रांत काश्मीरचे सूत्र उपस्थित करणार्या पाकला भारताने फटकारले !
चीनला तैवान हा त्याचा भाग वाटतो; म्हणून भारतानेने तैवानविषयी बोलण्यालाही विरोध करणारा चीन काश्मीरप्रश्नात मात्र नाक खुपसतो, हे लक्षात घ्या ! मोदी सरकार आता तरी चीनशी ‘जशास तसे’ धोरणानुसार वागणार का ?
पाकिस्तानने काश्मीरचा राग आळवण्यापेक्षा पाकिस्तान अखंड रहाणार आहे का ?, याचा अधिक विचार करण्याची आता आवश्यकता आहे !
भारताने आर्मेनियाला पाठिंबा दिल्याने अझरबैजान अप्रसन्न !
वर्ष १९४९ मध्ये पंतप्रधान नेहरूंमुळे काश्मीरचा काही भाग पाकिस्तानने कह्यात घेतला. तेथील काही भूमी पाकिस्तानने चीनला दिली. नेहरूंच्या काळातील चुकीचा दोष पंतप्रधान मोदी यांना का ?
पाकिस्तानी सैन्याचे धोरण एकच आहे, जे कधीही पालटणार नाही, ते म्हणजे ‘ब्लीडिंग इंडिया बाय थाऊजंड कट्स’, म्हणजे ‘भारताच्या अंगावर लहान लहान घाव घालून त्याला कायमचे रक्तबंबाळ करत रहायचे’, हे धोरण पालटणार का ? हा खरा प्रश्न आहे.
‘जोपर्यंत पाकिस्तान भारतात आतंकवादी कारवाया करण्याचे थांबवत नाही, तोपर्यंत भारत पाकसमवेत कोणतीही चर्चा करणार नाही’, असे भारताने यापूर्वीच स्पष्ट केले असल्याने अशी चर्चा कधीही होऊ शकणार नाही, ही वस्तूस्थिती आहे.
पाकिस्तानी संरक्षणतज्ञ कमर चीमा यांनी पाकिस्तानचे सरकार आणि सैन्यदल यांच्यावर सडकून टीका केली.
काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी असलेला जमील-उर-रहमान याला ऑक्टोबर २०२२ मध्ये भारताने आतंकवादी घोषित केले होते.
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ५५ व्या सत्राच्या उच्चस्तरीय विभागात भारताने पाकिस्तानला काश्मीर प्रश्न उपस्थित केल्यावरून सुनावले.