८२ वर्षांच्या मराठी भाषिक वृद्धासमवेत हिंदी भाषेत बोलण्याची अधिकार्याची अरेरावी !
मराठीत बोलणे आणि मराठीतून व्यवहार करणे यांसाठी राज्यशासन प्रोत्साहन देत आहे; मात्र अधिकारी मराठीजनांना अन्यायपूर्ण वागणूक देत आहेत, हे दुर्दैवी आहे. शासन अशा प्रकारे आडकाठी आणणार्यांवर कारवाई करणार का ?