गंगामातेच्या रक्षणासाठी नि:स्वार्थपणे कार्य करणारे प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता !
गेल्या अनेक वर्षांपासून ७१ वर्षीय अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता गंगानदीच्या रक्षणाचे कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांना गंगा नदीचे ‘न्यायमित्र’ या पदावर नेमले आहे.