जीर्ण इमारतींच्या मालकांवर गुन्हा नोंदवण्याची आमदार साळकर यांची मागणी
शहरातील प्रसिद्ध ‘दामोदर सप्ताह’ उत्सव अगदी तोंडावर आलेला असल्याने कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित मालकाने ही इमारत स्वत:हून पाडण्याची सिद्धता दर्शवली आहे; मात्र शहरातील इतर जीर्ण इमारतींचा प्रश्न अजूनही कायम आहे.