Mahakumbh 2025 : महाकुंभातील सनातनचे ग्रंथ प्रदर्शन पाहून ८ राज्यांतील जिज्ञासू भारावले !
अनेक जिज्ञासूंची सनातनच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा !
अनेक जिज्ञासूंची सनातनच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा !
कुंभमेळ्यात सनातन संस्थेच्या वतीने २ ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले आहे. ही प्रदर्शने अनुक्रमे सेक्टर क्रमांक १९, मोरी मुक्ती मार्ग आणि सेक्टर क्रमांक ९ येथे लावण्यात आली आहेत.
अयोध्या येथे श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा स्थापना सोहळ्याला २२ जानेवारी २०२५ या दिवशी १ वर्ष पूर्ण झाल्याच्या शुभप्रसंगी हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी येथे ‘हिंदु राष्ट्र पदयात्रा’ काढण्यात आली. याद्वारे संपूर्ण कुंभक्षेत्री हिंदु राष्ट्राचा हुंकार घुमला.
सनातन संस्था आयोजित धर्मशिक्षण प्रदर्शनाला कुंभपर्वातील श्रद्धाळू, भाविक, संत-महंत यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सनातनचे युवा साधक आणि साधिका महाविद्यालयांत जाताना टिळा लावणे, बांगड्या घालणे आणि अलंकार धारण करणे यासारख्या धार्मिक कृती करतात, हे कौतुकास्पद आहे.
सनातन संस्था आयोजित धर्मशिक्षण प्रदर्शनाला कुंभपर्वातील श्रद्धाळू, भाविक, संत-महंत यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. असेच प्रदर्शन आमच्या भागात लावावे, असे संत आणि अनेक जिज्ञासू यांनी मागणी केली आहे.
श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी येथील सेक्टर ९, गंगेश्वर कैलाशपुरी चौक, कैलाशद्वार येथे लावण्यात आलेल्या ‘सनातन संस्कृती आणि ग्रंथ प्रदर्शना’ला भेट दिली.
महाकुंभ पर्वातील सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाला डॉ. धर्म यांसह ‘धर्म स्थापनाम् फाऊंडेशन’च्या सदस्यांनी १४ जानेवारी या दिवशी सदिच्छा भेट दिली. या वेळी प्रदर्शन पाहून सर्व सदस्य भारावून गेले !
‘सनातनच्या कार्याला हळूहळू हिंदुत्वनिष्ठ राज्य सरकारकडून पोचपावती मिळू लागली आहे. गोव्यात ईश्वरी राज्य स्थापन होण्यास आरंभ झाला आहे’, असे मला वाटले.
अद्ययावत् अशा बॅटरीवर चालणारी ही ई-रिक्शा लक्ष्मणपुरी येथील धर्मप्रेमी श्री. भूपेंद्र प्रजापती यांनी उपलब्ध करून दिली आहे. ही ई-रिक्शा महाकुंभमेळ्यामध्ये प्रदर्शनासाठी वापरण्यात येत आहे.