Prayagraj Kumbh Parva 2025 : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संकलित केलेले ग्रंथ सर्वांनी वाचायला हवेत ! – वेदमूर्ती महेश दुबे, अध्यापक, श्रीदिगंबर वेद विद्यालय, प्रयागराज
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अनेक साधू-संतांच्या भेटी घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी स्वतः ग्रंथांचे संकलन केले आहे. त्यांचे ग्रंथ निश्चित सर्वांनी वाचायला हवेत.