महाशिवरात्रीच्या निमित्ताने मिरज येथे कीर्तन महोत्सव, तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन ! – माधवराव गाडगीळ
समर्थभक्त गाडगीळ मित्र परिवार, काशीविश्वेश्वर ट्रस्ट यांच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने काशी विश्वेश्वर देवालय येथे १४ ते १७ फेब्रुवारीपर्यंत कीर्तन महोत्सव, तसेच विविध कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले आहे.