Anti-National DMK : द्रमुकच्या नकाशात जम्मू-काश्मीरचा काही भाग पाकिस्तानात दाखवला !

अशा पक्षांची मान्यता रहित करून त्यांच्या नेत्यांवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे !

BJP Slams Udhayanidhi Stalin : ‘स्टॅलिन’ हे नाव तरी तमिळ आहे का ?

स्टॅलिन यांनी अगोदर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची तमिळ नावे ठेवावीत आणि मग बोलावे, अशी टीका भाजपचे केंद्रीय मंत्री एल्. मुरुगन यांनी केली.

Udhayanidhi Stalin On Tamil Names : स्वतःच्या मुलांची नावे तमिळ भाषेत ठेवा ! – तमिळनाडूच्या उपमुख्यमंत्र्यांचा पालकांना फुकाचा सल्ला

स्वभाषेचा अभिमान बाळगण्याविषयी इतरांना सल्ला देण्याआधी उदयनिधी यांनी त्यांच्या वडिलांना दिलेले एका हुकूमशहाचे परकीय भाषेतील नाव त्यांना चालते का ?, हेही त्यांच्या तमिळी जनतेला सांगावे !

SC On Isha Foundation Case : उच्च न्यायालयाने स्वतःचे कार्यक्षेत्र ओलांडून आश्रमाच्या झडतीचा आदेश दिला !

या निर्णयामुळे तमिळनाडूमधील द्रमुक सरकार आणि पोलीस यांचा हिंदुद्वेष पुन्हा एकदा उघड झाला आहे ! द्रमुक सरकारने कधी देशविघातक कारवायांच्या प्रकरणी मदरसे आणि मशिदी यांची झडती घेण्याचा आदेश दिला आहे का ?

Madras HC On RSS Pathasanchalan : रा.स्‍व. संघाला राज्‍यात पथसंचलनाला अनुमती द्या

मद्रास उच्‍च न्‍यायालयाचा आदेश
तमिळनाडू सरकारने नाकारली होती अनुमती

Udhayanidhi Stalin : सनातन धर्म नष्‍ट करण्‍याचे विधान करणारे उदयनिधी स्‍टॅलिन बनले तमिळनाडूचे उपमुख्‍यमंत्री !

सनातन धर्मावर टीका करणार्‍या द्रमुकची मानसिकता किती अधर्मी आहे, हेच यातून स्‍पष्‍ट होते ! हिंदुद्वेष नसानसांत भारलेली व्‍यक्‍ती एका राज्‍याची उपमुख्‍यमंत्री होणे, हे त्‍या राज्‍यातील हिंदूंसाठी लज्‍जास्‍पद आहे !

Spiritual Class In Tamil Nadu School : सरकारी शाळेत आध्‍यात्मिक प्रबोधन वर्ग आयोजित केल्‍याने मुख्‍याध्‍यापकांचे स्‍थानांतर

द्रमुक सत्तेत असलेल्‍या तमिळनाडू राज्‍यातील घटना
इस्‍लामी संघटनांनी केली होती सरकारकडे तक्रार !

ED Raids DMK Leader : द्रमुकच्या माजी नेत्यासह सहकार्‍यांवर अंमलबजावणी संचालनालयाची धाड : ५५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त

हिंदु धर्म नष्ट करण्याची विधाने करणार्‍या पक्षाच्या नेत्यांची खरी स्थिती लक्षात घ्या !

संपादकीय : द्रमुकचा पुन्‍हा एकदा श्रीरामद्वेष !

श्रीरामाच्‍या अस्‍तित्‍वाचे पुरावे मागणार्‍या राष्‍ट्र आणि धर्म विरोधी द्रमुक पक्षाचे अस्‍तित्‍व श्रद्धावान हिंदू निश्‍चितच मिटवतील !

Hindu Hatred DMK : (म्‍हणे) ‘प्रभु श्रीरामाच्‍या अस्‍तित्‍वाचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही !’ – द्रमुकचे मंत्री एस्.एस्. शिवशंकर

अशा प्रकारचे वक्‍तव्‍य कधी येशू ख्रिस्‍त अथवा महंमद पैगंबर यांच्‍यासंदर्भात करण्‍याचे धाडस शिवशंकर दाखवतील का ? जर केलेच, तर त्‍याचे परिणाम त्‍यांना चांगलेच ठाऊक आहेत !