तमिळनाडूतील द्रमुकच्या राज्यात हिंदूंची मंदिरे असुरक्षित !
तमिळनाडूमधील कोंडापूरम् गावात असलेल्या पंच लिंगेश्वर मंदिरामधील श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली, तसेच मूर्तीवरील कपडे जाळण्यात आले.
तमिळनाडूमधील कोंडापूरम् गावात असलेल्या पंच लिंगेश्वर मंदिरामधील श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली, तसेच मूर्तीवरील कपडे जाळण्यात आले.
राज्यात द्रमुकचे सरकार आल्यापासून हिंदु धर्मावरील आघातांमध्ये वाढ !
‘या दोषींनी गेली ३ दशके पुष्कळ त्रास सहन केला आहे. त्यांनी केलेल्या अपराधाची मोठी किंमत त्यांनी चुकवली आहे. त्यामुळे त्यांची शिक्षा माफ करण्यात यावी’, असे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी या पत्रात म्हटले आहे.
‘तमिळनाडूवर अण्णाद्रमुकने राज्य करावे कि द्रमुकने ?’ असा प्रश्न निरर्थक आहे; कारण या राज्यात राष्ट्रवाद किंवा हिंदुत्व या सूत्रांना काहीच किंमत दिली जात नाही. तमिळनाडूमध्ये आतापर्यंतच्या राजकारण्यांनी ‘आमची वेगळी तमिळी संस्कृती’, असे जनतेच्या मनावर बिंबवले.
असे पाद्री चर्चमध्ये असतील, तर ते समाजाला कशा प्रकारचे मार्गदर्शन करत असतील, हे लक्षात येते ! याविषयी तथाकथित निधर्मीवादी तोंड उघडतील का ?
समानतेसाठी लढा देणार्या बाबासाहेबांच्या नावाखाली अशा प्रकारचे गैरव्यवहार करणारे राजकीय पक्ष कधीतरी समाजाचा व्यापक विचार करू शकतील का ?