देहली येथे उच्च न्यायालयाच्या आदेशाने पाडण्यात येणार्‍या मंदिरांवरील कारवाई मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर स्थगित

याचा अर्थ जर राजकीय इच्छाशक्ती असेल, तर न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही त्यावर राज्यव्यवस्था स्थगिती आणू शकते, हेच खरे !

Delhi Muslim Killed Hindu Girl : मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीची हत्या

अशा घटना थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! स्वत:च्याच देशात हिंदु समाज असुरक्षित झाला आहे. स्वत:चा जीव मुठीत धरून रहावे लागणार्‍या हिंदूंच्या हिंदुस्थानाला हे लज्जास्पद !

बांगलादेशात अल्पसंख्यांकांवर होणारा छळ चिंतेचा विषय !

इस्लामी आतंकवाद जगासाठी चिंतेचे एक प्रमुख कारण आहे.  बांगलादेशात हिंदु, बौद्ध, ख्रिस्ती आणि इतर लोक बर्‍याच काळापासून दुर्दैवी छळ, हत्या यांचा सामना करत आहेत.

रशिया-युक्रेन युद्धात पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना अण्वस्त्रे वापरण्यापासून रोखल्याने आम्ही कृतज्ञ आहोत !

रशिया-युक्रेन युद्धात भारताच्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी पोलंड कृतज्ञ आहे. पंतप्रधान मोदी यांनीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना अण्वस्त्रेे वापरू नयेत, यासाठी तयार केले होते.

PM Modi On Podcast : वर्ष २००२ पूर्वीही गुजरातमध्ये दंगली झाल्या; मात्र त्यावर कुणीच बोलत नाही !

गुजरातमध्ये वर्ष २००२ मध्ये झालेली दंगल आतापर्यंतची मोठी दंगल होती, ही धारणा चुकीची आहे. वास्तव असे आहे की, वर्ष २००२ पूर्वी गुजरातमध्ये धार्मिक दंगली झाल्या होत्या. तरीही वर्ष २००२ प्रमाणे त्या कधीही आंतरराष्ट्रीय बातम्या बनल्या नाहीत.

John Abraham On Minority : भारतात अल्पसंख्य सुरक्षित ! – अभिनेते जॉन अब्राहम

मी अल्पसंख्यांक आहे; परंतु भारतात मला नेहमीच सुरक्षित वाटले आहे, असे विधान अभिनेते जॉन अब्राहम यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने घेतलेल्या मुलाखतीत केले.

Jaffar Express Hijack Issue : आतंकवादाचे केंद्र कुठे आहे, हे जगाला ठाऊक आहे ! – भारत

जाफर एक्सप्रेस रेल्वे अपहरणामागे भारताचा हात असल्याचा पाकचा आरोप भारताने फेटाळला !

काश्मीरमधील ‘अवामी कृती समिती’ आणि ‘जम्मू आणि काश्मीर इत्तेहादुल मुस्लिमीन’ या संघटनांवर बंदी !

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील ‘अवामी कृती समिती’ आणि ‘जम्मू आणि काश्मीर इत्तेहादुल मुस्लिमीन’ या दोन संघटनांवर ५ वर्षांसाठी बंदी घातली आहे.

‘धर्मांतरविरोधी कायदा व्यक्तीस्वातंत्र्याच्या विरोधात !’ – माजी न्यायमूर्ती एस्. मुरलीधर

उद्या याच न्यायमूर्तींनी बलात्कार, हत्या आदी गुन्हे करणार्‍यांनाही व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली मुक्त करण्याचे आवाहन केले, तर आश्‍चर्य वाटायला नको !

Repeal Unjust Waqf Act : अन्याय्य वक्फ कायदा रहितच करा ! – डॉ. आनंद रंगनाथन्

वक्फ कायद्याच्या माध्यमातून सरकारी भूमी, मंदिरांच्या देवभूमी, वैयक्तिक मालकीची भूमी अशी लाखो एकर भूमी वक्फ बोर्डाने खिशात घातल्या.