John Abraham On Minority : भारतात अल्पसंख्य सुरक्षित ! – अभिनेते जॉन अब्राहम

मी अल्पसंख्यांक आहे; परंतु भारतात मला नेहमीच सुरक्षित वाटले आहे, असे विधान अभिनेते जॉन अब्राहम यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने घेतलेल्या मुलाखतीत केले.

Jaffar Express Hijack Issue : आतंकवादाचे केंद्र कुठे आहे, हे जगाला ठाऊक आहे ! – भारत

जाफर एक्सप्रेस रेल्वे अपहरणामागे भारताचा हात असल्याचा पाकचा आरोप भारताने फेटाळला !

काश्मीरमधील ‘अवामी कृती समिती’ आणि ‘जम्मू आणि काश्मीर इत्तेहादुल मुस्लिमीन’ या संघटनांवर बंदी !

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील ‘अवामी कृती समिती’ आणि ‘जम्मू आणि काश्मीर इत्तेहादुल मुस्लिमीन’ या दोन संघटनांवर ५ वर्षांसाठी बंदी घातली आहे.

‘धर्मांतरविरोधी कायदा व्यक्तीस्वातंत्र्याच्या विरोधात !’ – माजी न्यायमूर्ती एस्. मुरलीधर

उद्या याच न्यायमूर्तींनी बलात्कार, हत्या आदी गुन्हे करणार्‍यांनाही व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली मुक्त करण्याचे आवाहन केले, तर आश्‍चर्य वाटायला नको !

Repeal Unjust Waqf Act : अन्याय्य वक्फ कायदा रहितच करा ! – डॉ. आनंद रंगनाथन्

वक्फ कायद्याच्या माध्यमातून सरकारी भूमी, मंदिरांच्या देवभूमी, वैयक्तिक मालकीची भूमी अशी लाखो एकर भूमी वक्फ बोर्डाने खिशात घातल्या.

देहलीतील बाबरपूर बस टर्मिनलला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे !  

देहलीत आता भाजपचेच सरकार आल्याने अशी मागणी कुणाला करावी लागू नये, तर सरकारने स्वतःहून मुसलमान आक्रमकांच्या खुणा नष्ट कराव्यात !

Chand Grahan 2025 : १४ मार्चला असलेले खग्रास चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही !

१४ मार्च या दिवशी असणारे खग्रास चंद्रग्रहण उत्तर आणि दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि युरोपचा पश्‍चिम भाग, ऑस्ट्रेलियाचा पूर्वेकडील प्रदेश, अटलांटिक आणि प्रशांत महासागर या प्रदेशात दिसेल.

Dr. Velumani : सशक्त नातेसंबंधांसाठी स्वयंपाक येणे आवश्यक ! – डॉ. ए. वेलुमणी

 ‘थायरोकेअर’ आस्थापनाचे संस्थापक आणि जवळपास ५ सहस्र कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक डॉ. ए. वेलुमणी यांनी दोन प्रकारच्या लोकांसंदर्भात मत व्यक्त केले आहे, एक जो स्वयंपाक शिकतो आणि दुसरा जो त्याला वेळेचा अपव्यय मानतो !

महाकुंभपर्वाच्या वेळी गंगानदीचे पाणी स्नान करण्यायोग्यच होते ! – केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आधीच्या अहवालाचे भांडवल करून ध्रुव राठी आदी कट्टर हिंदुद्वेष्ट्या मंडळींनी महाकुंभपर्वातील व्यवस्था कुचकामी आणि जनताद्रोही असल्याचे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला.

Srilankan Intruders : ६ महिन्यांत ३ सहस्र श्रीलंकन नागरिकांची भारतात घुसखोरी !

कोणत्याही क्षेत्रात गुन्हेगारी करण्यामध्ये देशातील अल्पसंख्यांकच बहुसंख्य असतात, हे पुन्हा एकदा सिद्ध करणारी ही घटना ! अशांना फाशी देण्याचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे !