जगातील ५०० प्रभावशाली मुसलमानांच्या सूचीमध्ये भारतातील झाकीर नाईकचे नाव !
भारतातून पलायन कराव्या लागलेला झाकीर नाईक यासह भारतातील एकूण ५० मुसलमानांचा यात समावेश !
भारतातून पलायन कराव्या लागलेला झाकीर नाईक यासह भारतातील एकूण ५० मुसलमानांचा यात समावेश !
भारतात वर्ष २०१७ ते २०२१ या ५ वर्षांत सायबर गुन्ह्यांची १ लाख ९६ सहस्र ७८८ प्रकरणे नोंदवण्यात आली; मात्र केवळ २ सहस्र ६१५ लोकांविरुद्धच कारवाई झाली !
भारत सरकारने जगातील पहिल्या ‘नेझल व्हॅक्सिन’ला (अनुनासिक कोरोना लसीला) मान्यता दिली आहे. ‘भारत बायोटेक’ आस्थापनाची नाकातून दिली जाणारी ही लस वर्धक मात्र (बूस्टर डोस) म्हणून वापरली जाईल.
चिनी भ्रमणभाष आणि तत्सम उत्पादने यांना योग्य पर्याय नसल्याने भारतीय अद्यापही ही उत्पादने विकत घेत आहेत, हे लक्षात येते ! भारतात या गोष्टी उत्पादित होण्यासाठी भारत सरकारने उद्योजकांना प्रोत्साहित करणे आवश्यक !
हिंदूंच्या धार्मिक भावनांची अशा प्रकारे खिल्ली उडवणार्या काँग्रेसवाल्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीच्या उत्खननात मोलाची भूमिका बजावणारे भारतीय पुरातत्व विभागाचे माजी अधिकारी आणि पुरातत्व तज्ञ के.के. महंमद यांचे आत्मचरित्र असणारे ‘अॅन इंडियान आय अॅम’ (मी भारतीय आहे) नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
द्वेष शिकवणार्या अशा शाळा बंद करण्याऐवजी सरकार त्यांना अल्पंसख्यांक दर्जा देऊन करातून मिळालेला पैसा त्यांच्यावर उधळत आहे.
हिंदु तरुणींना लव्ह जिहादद्वारे फसवून त्यांच्याशी विवाह करून नंतर त्यांचा छळ करणार्या मुसलमान तरुणांशी हिंदू कधी असे वागत नाहीत; मात्र मुसलमान तरुणीशी हिंदु तरुणाने विवाह केल्यावर अशा घटना घडतात, हे लक्षात घ्या !
यातून भारताने धडा घेणे आवश्यक आहे. फाळणीच्या वेळी धर्माच्या आधारे लोकसंख्येची अदलाबदल न झाल्यामुळेच आज पाकमधील हिंदूंचा वंशसंहार होत आहे, तर भारतात हिंदूंनी सर्वधर्मसमभावामुळे पोसले ते धर्मांध हिंदूंचा विनाश करण्यासाठी टपले आहेत !
अशी नोटीस आता देशातील प्रत्येक राज्याच्या सरकारला पाठवण्याची आवश्यकता आहे !