Delhi Muslim Killed Hindu Girl : मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीची हत्या

मृतदेहाला दगड बांधून तो कालव्यात फेकला !

आरोपी आसिफ (डावीकडे) आणि हत्या झालेली तरुणी कोमल (उजवीकडे)

नवी देहली – येथे कोमल नावाच्या तरुणीचे अपहरण करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी आसिफ याला अटक केली. आसिफ याने कोमलला ठार मारल्यानंतर तिच्या मृतदेहाला दगड बांधून तो ‘छावला कालव्या’त फेकून दिला होता. पोलिसांना येथे मृतदेह सापडल्यानंतर केलेल्या चौकशीतून आसिफ याला अटक करण्यात आली. आसिफ टॅक्सीचालक आहे.

कोमल आणि आसिफ एकमेकांना ओळखत होते. दोघेही सुंदरनगरी या परिसरात रहात होते. १२ मार्च या दिवशी आसिफ आणि कोमल सीमापुरी भागात भेटले. आसिफने कोमलला त्याच्या वाहनात बसण्यास सांगून छावला कालव्याजवळ आणले होते. त्यानंतर दोघांमध्ये मोठे भांडण झाले, ज्यानंतर आसिफने कोमलची हत्या केली आणि मृतदेह कालव्यात फेकून दिला.

संपादकीय भूमिका

  • अशा घटना थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • स्वत:च्याच देशात हिंदु समाज असुरक्षित झाला आहे. स्वत:चा जीव मुठीत धरून रहावे लागणार्‍या हिंदूंच्या हिंदुस्थानाला हे लज्जास्पद !