हिंदूंसाठी अजूनही काश्मीर असुरक्षित !
काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील अत्यंत संवेदनशील भागात असणार्या कृष्णा ढाब्यावर जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ढाब्याच्या मालकाचा मुलगा घायाळ झाला होता. त्याचा उपचार चालू असतांना मृत्यू झाल्यावर हिंदूंमध्ये पुन्हा संतापाची लाट उसळली.