पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये ३ हिंदु तरुणींचे अपहरण, धर्मांतर आणि मुसलमानांशी करवून दिला विवाह !
पाकिस्तानमधील असुरक्षित हिंदू !
पाकिस्तानमधील असुरक्षित हिंदू !
पाकिस्तानी हिंदूंच्या व्यथेवर तर नाही; परंतु किमान भारतीय हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात तरी सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आदी आजी अथवा माजी क्रिकेटपटू कधीच काही बोलत नाहीत, हे जाणा !
रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुंबईमध्ये एका घरात ४० ते ५० जण रहातात. या लोकांना राज्यातून आणि देशातून बाहेर कसे काढता येईल ?, याविषयी उपाययोजना करावी अशी मागणी मी करत आहे – आमदार नीतेश राणे
पाकिस्तानमधील मानवाधिकार संघटनेच्या हिंदु नेत्याने व्यक्त केली चिंता ! पाकिस्तानी महिला सीमा हैदर ही हिंदु तरुणाशी विवाह करण्यासाठी भारतात पळून गेल्याचा सूड हिंदूंना ठार मारून, त्यांचे अपहरण करून, हिंदु महिलांवर बलात्कार करून, तसेच मंदिरांची तोडफोड करून उगवत आहेत.
श्री शांतादुर्गा सेवा समिती यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्मारकावर जलाभिषेक करून महानायकांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘हिंदु अस्मितेचा आविष्कार’ या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
हिंदू त्यांच्या मुलांना अशा मानसिकतेच्या शाळेत शिकण्यास पाठवून स्वतःची संस्कृती आणि धर्माचरण यांपासून दूर जात आहेत अन् हेच त्यांच्या अधोगतीचे एक कारण ठरत आहे. हे हिंदूंना लक्षात येत नसल्याने ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
धमकी देणार्या गटाचा प्रमुख येथील कुप्रसिद्ध दरोडेखोर रानो शार आहे.
हे शिक्षण खात्याच्या लक्षात आले नाही का ? शिक्षण खाते सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यात लक्ष घालून त्वरित उपाययोजना काढावी, ही अपेक्षा !
काही दिवसांपूर्वी धर्मांधांनी एका जैन मुनींची हत्या करून त्यांचे अनेक तुकडे करून कूपनलिकेत टाकण्याची घटना घडली होती. यावरून कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून मोगल राजवट आल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसला निवडून देणारे हिंदू आता जागे होतील का ?
मीरारोड येथे सोसायटीमध्ये ईदनिमित्त कुर्बानीसाठी बकरे आणल्याचे प्रकरण !