Consent For 8th Pay Commission : केंद्र सरकारकडून ८ व्या वेतन आयोगाची स्थापना करण्यास संमती
वेतन आयोग प्रत्येक १० वर्षांनी लागू केला जातो. यापूर्वी वर्ष २०१६ मध्ये वेतन आयोग लागू केला होता. ७ व्या वेतन आयोगापूर्वी चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ प्रत्येकी १० वर्षांचा होता.