गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी
‘कॅसिनोंना हद्दपार केले, तर तेवढ्या महसुलाला मुकणार’, असे सरकारला वाटत असेल, तर सरकारने हेही ध्यानात घ्यावे की, या चांगल्या कामासाठी ईश्वर सरकारला साहाय्य नाही का करणार ?
‘कॅसिनोंना हद्दपार केले, तर तेवढ्या महसुलाला मुकणार’, असे सरकारला वाटत असेल, तर सरकारने हेही ध्यानात घ्यावे की, या चांगल्या कामासाठी ईश्वर सरकारला साहाय्य नाही का करणार ?
हवामान खात्याने ५ जूनपासून, तर पंचांगात २२ जूनपासून पाऊस चालू होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता; मात्र प्रत्यक्षात पंचांगाचा अंदाज खरा ठरला.
शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा पदभार विभागीय माहिती कार्यालय येथे सुनील कच्छवे यांनी स्वीकारला.
केवळ नोकरीवरून काढू नये, तर अशांच्या विरोधात गुन्हा नोंदवून कारवाई होण्यासाठीही प्रयत्न झाला पाहिजे ! हिंदुद्वेषी मानसिकतेला नष्ट करण्यासाठी कठोर शिक्षा झाली पाहिजे !
मूलाराम आणि सीमा हे बंदीवान मोकळ्या कारागृहात शेतीचे काम करत होते. कामाच्या वेळी दोघांची जवळीक झाली होती. मूलारामने त्याच्या शेजार्याची, तर सीमाने पतीची हत्या केली होती. न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
गोशाळांच्या चालकांनी मात्र वरील आरोप फेटाळला आहे. हा बनावट अनुदानाचा प्रकार नसून कागदपत्रे आणि नोंदींमधील त्रुटी आहे. संबंधित कागदपत्रे अन्वेषण समितीकडे सादर करण्यात आली असून चौकशीनंतर सत्य समोर येईल.
दाट जंगलात ते मार्ग चुकल्याची माहिती मिळताच १९२६ या वन खात्याच्या हेल्पलाईनद्वारे त्यांचा शोध घेऊन त्यांना वाचवण्याची मोहीम त्वरित चालू करण्यात आली.
महावितरणचे जिल्हा जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
महागड्या उपचारांसाठी सध्याची ५ लाख रुपयांची मर्यादा अपुरी पडत असल्याने समितीने ही मर्यादा १० लाख रुपये करण्याची शिफारस केली आहे.
कागदावर २२ भाषा; पण पुस्तके केवळ ३ भाषांत !