काँग्रेस अशी मागणी अन्य धर्मियांकडे का करत नाही ?
विनामूल्य भेटवस्तू वाटपामुळे आर्थिक संकटाचा सामना करणार्या हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारने राज्यातील मोठ्या मंदिरांना पत्र लिहून २ सरकारी योजना चालवण्यासाठी मंदिरांकडून पैसे मागितले आहेत.
संपादकीय : मनावर कोण घेणार ?
राजकारणात भाग घेण्याआधीच लोकप्रतिनिधींना नैतिकतेचे शिक्षण सक्तीचे करण्याची मागणी आता समाजाला करावी लागणार का ?
कथित धर्मनिरपेक्ष चित्रपटसृष्टी !
मे २०१३ मध्ये चित्रपटाची घोषणा करण्यात आलेला एस्. दुलगज दिग्दर्शित ‘संभाजी १६८९’ हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित होता; मात्र परिनिरीक्षण मंडळाने काही दृश्ये आणि भित्तीपत्रकांवर आक्षेप घेतला.
राष्ट्र बनते ते कसे ?
राष्ट्र श्रद्धेमुळे सिद्ध होते. जर कुणी उत्कट श्रद्धा बाळगून असेल आणि दुसरा एखादा त्याच भूमीतील मनुष्य समुदाय त्या भूमीविषयी श्रद्धा बाळगून नसेल, तर श्रद्धा नसणारा मनुष्य समुदाय त्या राष्ट्राचा घटक नव्हे.
कर्म करणे वा न करणे याचा आग्रह नाहीसा केव्हा होतो ?
ज्या वेळी माणूस इंद्रियांच्या भोगात आणि कर्माच्या आचरणात आसक्त होत नाही, (तसेच ज्या वेळी) व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या संकल्पाचा निरास झालेला असतो, तेव्हा त्या वेळी व्यक्तीला ‘योगारूढ’ म्हटले जाते.
‘लिव्ह इन रिलेशनशिप’ (विवाह न करता एकत्र रहाणे) आणि उत्तराखंडचा ‘समान नागरी संहिता कायदा २०२४’ !
. . . या प्रावधानामुळे (तरतुदीमुळे) हिंदुद्वेष्टे अप्रसन्न झाले. या कायद्यात आडकाठी आणण्याची विरोधकांनी एकही संधी सोडली नाही. त्यामुळे या कायद्याला उत्तराखंड उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय येथे आव्हान दिले गेले नसते तरच नवल !
धर्म
‘ज्या नियमांचे पालन संपूर्ण मानवजातीसह संपूर्ण प्राणीमात्र प्रेमाने एकत्रित राहून सर्वांगीण प्रगती करू शकतील’, त्याला ‘धर्म’, असे म्हणतात. अशी सर्वसाधारण भाषेमध्ये धर्माची व्याख्या आहे.
सोने दरवाढीमागील ‘चिनी कनेक्शन’ !
आशिया खंडात सोने आयातीत प्रथम क्रमांकावर असणार्या भारताला मागे टाकत चीन आता सोन्याचा सर्वांत मोठा आयातदार बनला आहे.
अमेरिकेचे ‘टेरिफ’ (आयात कर) अस्त्र आणि भारताची सिद्धता !
आताच झालेल्या ट्रम्प आणि मोदी यांच्या भेटीमुळे भारत अन् अमेरिका यांच्यात अनेक व्यापार करार झाले आहेत. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा ‘बूस्टर’ (गतीवर्धक) मिळेल.