फलक प्रसिद्धीकरता
विनामूल्य भेटवस्तू वाटपामुळे आर्थिक संकटाचा सामना करणार्या हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारने राज्यातील मोठ्या मंदिरांना पत्र लिहून २ सरकारी योजना चालवण्यासाठी मंदिरांकडून पैसे मागितले आहेत.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Congress Called Temples For Funds : हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारने सरकारी योजनांसाठी हिंदूंच्या मंदिरांकडे मागितले पैसे ! https://sanatanprabhat.org/marathi/888464.html