Kerala Wakf Board : केरळमधील ३ गावांच्या ४०० एकर भूमीवर केरळ वक्फ बोर्डाचा दावा !

ख्रिस्त्यांच्या मतांसाठी तरी मुसलमानप्रेमी राजकीय पक्ष वक्फ कायद्याला विरोध करतील का ? चर्चसंस्था वक्फ कायदा रहित करण्यासाठी सरकारकडे मागणी करतील का ?

Har Ghar Durga : राज्यात ३० सप्टेंबरपासून ‘हर घर दुर्गा’ अभियानास प्रारंभ ! – मंगल प्रभात लोढा, कौशल्य विकास मंत्री

तरुणींना स्वसंरक्षणाचे विनामूल्य प्रशिक्षण देणार

Udhayanidhi Stalin : सनातन धर्म नष्‍ट करण्‍याचे विधान करणारे उदयनिधी स्‍टॅलिन बनले तमिळनाडूचे उपमुख्‍यमंत्री !

सनातन धर्मावर टीका करणार्‍या द्रमुकची मानसिकता किती अधर्मी आहे, हेच यातून स्‍पष्‍ट होते ! हिंदुद्वेष नसानसांत भारलेली व्‍यक्‍ती एका राज्‍याची उपमुख्‍यमंत्री होणे, हे त्‍या राज्‍यातील हिंदूंसाठी लज्‍जास्‍पद आहे !

Somnath Bulldozer Action : सोमनाथ (गुजरात) : सरकारी भूमीवरील मुसलमानांची ५० हून अधिक अवैध धार्मिक स्थळे भुईसपाट !

अवैध बांधकामांवर करण्यात आलेली ही देशस्तरावरील सर्वांत मोठी कारवाई !

Bangladeshi Hindus Seeks Political Party : बांगलादेशातील हिंदू स्‍वतःच्‍या रक्षणासाठी राजकीय पक्ष स्‍थापन करण्‍याच्‍या सिद्धतेत !

राजकीय पक्ष स्‍थापन करण्‍यासह स्‍वसंरक्षण करण्‍यावर आणि संघटित रहाण्‍यावरही हिंदूंनी भर देणे आवश्‍यक आहे !

FIR Against Afzal Ansari : ‘साधू-संत मठांमध्ये गांजा ओढतात’, असे म्हणणारे समाजवादी पक्षाचे खासदार अफझल अन्सारी यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद

मशिदी आणि मदरसे यांमधून जिहादी आतंकवादी निर्माण होतात, शस्त्रसाठा जप्त होतो, बलात्काराच्या घटना घडतात, हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर आक्रमणे केली जातात, यांविषयी अफझल अन्सारी का बोलत नाहीत ?

Mumbai Terror Alert : नवरात्रोत्सवावर आतंकवादाचे सावट पहाता मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त !

हिंदूंच्या प्रत्येक सणांवर आतंकवादाचे सावट असत; अशी स्थिती हिंदु राष्ट्रातच नसेल !

Unconstitutional Muslim Personal Law : ‘मुस्लिम पर्सनल लॉ’ला घटनाबाह्य घोषित करा !

मुसलमान महिलेची उच्च न्यायालयात याचिका

Dr S Jaishankar On POK : पाकिस्‍तानला पाकव्‍याप्‍त काश्‍मीर रिकामे करायला लावायचे आहे !

भारताने केवळ बोलू नये, तर कृतीही करून दाखवावी !

Maldives President Muizzu : (म्हणे) ‘आम्ही कधीच भारताच्या विरोधात नव्हतो !’ – मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू

गेल्या काही महिन्यांत मालदीवचे भारतासंबंधातील वर्तन पहाता मुइज्जू किती खोटे बोलत आहेत, हे स्पष्ट होते ! भारतीय पर्यटकांअभावी मालदीवची आर्थिक स्थिती बिकट होऊ लागल्याने ते आता भारताला खुश करण्याचा आटापिटा करत आहे, हेच लक्षात येते !