नातेवाइकांचा विरोध पत्करून मुलगा आणि सून यांना पूर्णवेळ साधना करण्यास प्रोत्साहन देणारे देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. शेखर इचलकरंजीकर (वय ७८ वर्षे) ! 

‘परात्पर गुरु डॉक्टरांनी मला माझ्या वडिलांच्या अंतिम आजारपणात आणि निधन झाल्यावर साधनेच्या दृष्टीने कसे वागायला हवे ?’, हे सूक्ष्मातून शिकवले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या कालावधीत मुंबई अन् पालघर येथील साधकांनी अनुभवलेली भावस्थिती !

‘रथारूढ विष्णुस्वरूप गुरुमाऊलींचे दर्शन झाल्यावर मी सूक्ष्मातून त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. मी प्रार्थना केली, ‘हे देवा, मला आता तुझ्याविना काहीच नको. केवळ तूच हवा आहेस.’ त्या क्षणी मला गुरुदेवांचे विराट रूपात दर्शन झाले.

भक्तीयोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग यांच्या परिभाषेतील भेद

भक्तीयोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग यांच्या परिभाषेतील भेद

धर्मप्रचार करतांना एका साधकाला धर्मप्रेमींच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि त्यांना आलेल्या अनुभूती

बर्‍याच जणांनी आम्हाला सांगितले, ‘‘आम्हाला असलेली व्यसने आम्ही धर्माचरण करू लागल्यावर आणि नामजप करण्यास आरंभ केल्यावर सुटली.’’

गुरुकृपेने अर्पितो ही भावपुष्पे मंगल चरणी ।

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने मला आपला सत्संग बराच काळ लाभला. साधनावृद्धीच्या दृष्टीने मी लाभ करून घेण्यास उणा पडलो. जे काही तुमच्यासोबत अनुभवले ते अमूल्य आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या घंटापूजनानंतर घंटा वाजवल्यावर ‘त्या नादाचा काय परिणाम होतो ?’, याविषयी केलेल्या प्रयोगाच्या वेळी जाणवलेली सूत्रे

श्री घंटिकादेवी असते का ? या पूर्वी अशा देवतेविषयी मी ऐकले अथवा वाचले नाही. मला दिसलेले दृश्य सत्य आहे का ?

पुणे शहरांतील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक २८ घंट्यांनी संपली !

विसर्जन मिरवणुका वेळेत चालू होऊन त्या वेळेत संपवणे हेच श्री गणेशाला आवडेल, हे गणेशभक्तांनी लक्षात घ्यावे !

‘लव्ह जिहाद ?’वर जिवंत देखावा साकारणार्‍या ‘मित्रप्रेम तरुण मंडळा’चे हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून अभिनंदन !

देखाव्याच्या माध्यमातून समाजातील एका ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडल्याविषयी सकल हिंदु समाज आणि कोल्हापूर येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

रस्त्यावर वस्तूंची विक्री करणार्‍या २ महिलांकडून पोलिसांवर आक्रमण !

पोलीसच मार खातात म्हणजे त्यांचे प्रशिक्षण नीट होत नाही का ?

स्वामीभक्तांचा २० सप्टेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी अनुद्गार काढणारे ज्ञानेश महाराव यांना तात्काळ अटक करा, या मागणीसाठी शुक्रवार, २० सप्टेंबर या दिवशी शहर आणि जिल्ह्यातील स्वामीभक्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.