सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी सोलापूर येथील साधकांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !

‘रथावर आरूढ झालेले गुरुदेव सर्व साधकांना हात जोडून नमस्कार करत होते. त्या वेळी त्यांच्या चेहर्‍यावर साधकांविषयीची प्रीती दिसत होती. ‘मी तुमच्यासाठीच आहे. मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही’, अशी शाश्वती ते देत आहेत’, असे मला जाणवले.’

‘देव साधकांवर दैवी कणांचा वर्षाव कधी करतो ?’, याविषयी लक्षात आलेली सूत्रे

एके दिवशी एका साधकाने आश्रमात प्रसाद बनवण्याची सेवा भावपूर्ण केली होती. त्याविषयी तो साधक माझ्याशी बोलत होता. तेव्हा त्याच्या तोंडवळ्यावर चंदेरी रंगाचे २ दैवी कण मला दिसले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेला पी.एम्.आर्.डी.ए. कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा करणे शक्य नाही !

पिंपरी-चिंचवड शहराला २५ नोव्हेंबर २०१९ पासून एकदिवसआड पाणीपुरवठा केला जातो. शहराची लोकसंख्या वाढीचा दरही अधिक आहे.

थोडक्यात महत्त्वाचे : आरे वसाहतीतून बाहेर आला अजगर !… पालघर येथे एस्.टी. गाड्यांची दुर्दशा !…

आरे वसाहतीतून बाहेर आला अजगर !… पालघर येथे एस्.टी. गाड्यांची दुर्दशा !… मगरीच्या पिल्लांची तस्करी; दोघे अटकेत !… ७५ विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती !… ‘मंकीपॉक्स’च्या संदर्भात सतर्कतेचे आदेश

‘स्वच्छ भारत मिशन टप्पा’अंतर्गत लोहगड आणि गाव परिसरात स्वच्छता मोहीम !

प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकचे रॅपर्स, कागद इत्यादी कचरा त्यांनी गोळा केला. त्यानंतर लोहगडावर शिवव्याख्याते सचिन ढोबळे यांचे व्याख्यान झाले.

त्यागपत्र देण्यास नकार देणार्‍या गर्भवती हिंदु शिक्षिकेची रस्त्यावरून धिंड काढली !

गर्भवती हिंदु शिक्षिका शिखा राणी रे यांना त्यांच्या पदाचे त्यागपत्र न दिल्याने गंभीर अपमानाला सामोरे जावे लागले. त्यांना मारहाण करून त्यांची रस्त्यावरून धिंड काढण्यात आली.

तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंत चरबीयुक्त तेल मिसळणार्‍यांवर कठोर कारवाई करावी !

हे निवेदन २६ सप्टेंबर या दिवशी दिले. या वेळी श्री तुकाई माता सेवा ट्रस्टचे सचिव श्री सागर तुपे, श्री गणेश मंदिर तुकाई दर्शन प्रतिष्ठानचे सल्लागार श्री दत्तात्रय कुलकर्णी, ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज उपस्थित होते.

अक्षय शिंदेचा अंत्यसंस्कार अखेर उल्हासनगरमध्ये

बदलापूर येथील अल्पवयीन विद्यार्थिनींवरील बलात्कारीत आरोपी अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यावर त्याच्या अंत्यसंस्कारांना ७ दिवस होऊनही स्थानिक जनतेच्या विरोधामुळे जागा मिळत नव्हती.

मुंबईत शिकवणीवर्ग घेणार्‍या ३ भावांकडून १५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार !

पालकांनी मुलींना शिकवणीवर्गाच्या ठिकाणी पाठवतांना तेथील सुरक्षेच्या दृष्टीनेही सतर्क रहायला हवे !