गांधीखूळ जोपासू नये !

राजकीय पक्षांतील मुसलमान पक्षाला बळकट करण्यासाठी नव्हे, तर इस्लामला बळकट करण्यासाठी आहेत, हे लक्षात घ्या !

शोभायात्रा काढतांना त्यात सहभागी महिला आणि मुले यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना हवी !

भारतात अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना आहेत. त्यांच्यात मतभेद असू शकतात; पण याचा लाभ शत्रूने उठवू नये, याकडे लक्ष दिले पाहिजे, तसेच सर्वांनाच हिंदु राष्ट्राची स्थापना हवी आहे. त्यामुळे सर्वांनी संघटित होणे आवश्यक आहे.

‘नेटफ्लिक्स’वर भारतात बंदी का घातली जात नाही ? आणखी किती वर्षे वेब सिरीजच्या माध्यमांतून भारतीय संस्कृती, हिंदु धर्म आदींचा होणारा अवमान सहन करायचा ?

‘नेटफ्लिक्स’वरील वेब सिरीजमध्ये जिहादी आतंकवाद्यांची खरी नावे लपवून त्यांना भोला आणि शंकर अशी हिंदु नावे दिल्यावरून सामाजिक माध्यमांत विरोध केला जात आहे.

ऋषीजगताचे अनन्यसाधारण महत्त्व आणि माहिती !

आज ऋषिपंचमी आहे. हिंदु धर्मानुसार मनुष्यजन्मातील ४ ऋणांपैकी ऋषिऋण हे एक महत्त्वाचे ऋण समजले जाते. त्या निमित्ताने ऋषींविषयी माहिती, कार्य आणि त्यांचे महत्त्व समजून घेऊया.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : क्रिकेट सामन्यांच्या सुरक्षा शुल्कातील सवलतीमुळे सरकारची कोट्यवधी रुपयांची हानी !

‘आय.पी.एल्.’सारख्या कोट्यधिशांच्या खासगी क्रिकेट संघांच्या सामन्यांच्या सुरक्षा शुल्कात लाखो रुपयांची सवलत देण्यात आली.

हिंदूसंघटन आणि लोकजागृती यांचे प्रभावी माध्यम बनत असलेला गणेशोत्सव !

यंदाच्या गणेशोत्सवात राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांनी हिंदूशक्तीचा विधायक कार्यासाठी वापर करून हिंदु राष्ट्राचा प्रसार सर्वदूर पोचवावा !

‘अर्बन’ (शहरी) नक्षलवाद्यांची ‘इकोसिस्टीम’ (यंत्रणा) समजून घ्या !

अर्बन (शहरी) नक्षलवाद्यांनी कार्यक्रम, प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे, पुस्तके आणि तथाकथित चळवळी यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे हिंदु संस्थांच्या विरोधात ‘नॅरेटिव्ह सेट’ (खोटे कथानक प्रस्थापित) केले आहेत, अशा बिकट काळात हिंदु संस्थांच्या बाजूने भूमिका प्रस्तुत करणे हे कठीण कार्य आहे.

बांगलादेशींची सीमेवरून सहज घुसखोरी !

बांगलादेशी अन् रोहिंग्या घुसखोर यांच्या समस्येविषयी वारंवार बोलले जाते. ‘बांगलादेशी घुसखोरांची भारतातील संख्या काही कोटींमध्ये गेली आहे’, असे एका अहवालाच्या संदर्भातील बातमीतून लक्षात आले. बांगलादेशी घुसखोर हे भारताच्या सुरक्षेसाठी पुष्कळ मोठा धोका आहेत.

देवस्थानात वस्त्रसंहिता लागू करून पावित्र्य जपणे महत्त्वाचे !

हिंदु मंदिरे ही हिंदु धर्माचे आधारस्तंभ आहेत, हिंदु धर्माचा पाया आहे, आमची संस्कृती आहे. त्यामुळे पिढ्यान्‌पिढ्या हिंदु देवस्थाने राखून त्यांचे संवर्धन करण्याचे कार्य राजे-महाराजे करत होते. देवस्थानांच्या माध्यमातूनच सनातन हिंदु धर्माचे संरक्षण होत असे.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात करण्यात आलेल्या ‘दशदिक्पाल पूजन’ आणि ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग’ यांसंदर्भातील संशोधन !

‘दशदिक्पाल पूजन’ आणि ‘मेधा-दक्षिणामूर्ती याग’ यांसंदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेले संशोधन पुढे दिले आहे.