Muslims in India : मुसलमान विद्यार्थ्यांनी ‘भारतमाता की जय’ म्हणणे टाळले !
मुसलमान मुलांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करण्याऐवजी त्यांच्या नसांनसामध्ये भारतद्वेष भिनवणार्यांचा सरकारने शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !